लाल भोपळा कटलेट (lal bhoplyache cutlet recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
लाल भोपळा कटलेट (lal bhoplyache cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
लाल भोपळा किसून घ्यावा
- 2
साबुदाणा पाच तास भिजवून घ्यावा, नंतर पाणी न चालता मिक्सर मधून काढून घ्यावा कारण त्यामुळे मिश्रण मिळून येतं
- 3
एका भांड्यात भोपळा, साबुदाणा, केळं पीठ, शेंगदाणे कूट, मीठ, हिरवी मिरची वाटून घालावी.मळून घ्यावे. कटलेट तयार करून घ्यावेत.लिंबूरस घालावा
- 4
दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यावे आणि मग घरी बनविलेल्या दह्या बरोबर सर्व्ह करावे.उपवास नसेल तर सास पण खाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळयाचे रायते (lal bhoplyache raite recipes in marathi)
# Golden Apron3.0 Week 12Key Ward Curd. सायली सावंत -
शेवगाच्या फुलांचे कटलेट (shevgachya fulache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर Anita Kothawade -
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
-
-
-
उपवासाचे अळूचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर/उपवासाचे खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा APK KITCHEN -
-
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
-
-
-
-
मटार पनीर कटलेट (matar paneer cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी सुचवली आहे. हे कटलेट खूप छान झाले आहेत. या रेसिपी चे सगळे श्रेय माझ्या मिस्टरांना जाते.Rutuja Tushar Ghodke
-
पोट्याटो कटलेट (potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपोट्याटो कटलेट हे खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अगदी झटपट झाले.त्याचबरोबर टेस्टी झाले बर का Sandhya Chimurkar -
कटलेट (cutlet recipe in marathi)
#सप्टेंबर # कटलेटकटलेट म्हणजे भाज्या किंवा मांसाचा तुकडा जो काॅर्न पीठात बुडविला जातो आणि ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तेलात तळलेला असतो. कटलेट हा शब्द फ्रेंच शृंखल शब्दापासून आला आहे आणि तो प्रथम 1682 मध्ये वापरला जाणारा होता. काॅर्न - ग्रीनपीस कटलेट बनवले आहेत. Ashwinee Vaidya -
-
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
-
-
-
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
#WWRही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून:-) Anjita Mahajan -
क्रन्ची मिक्स ०हेज ओट्स कटलेट (mix veg oats cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर आपण नेहमीच बटाटा withब्रेड कटलेट नेहमीच खातो, पण मी आज पुर्ण हेल्दी बनविण्यात प्रयत्न केला आहे,त्यात मी जास्तीत जास्त भाच्यांचा वापर केला, शिवाय ओट्स वापरले आहे, चला तर मग बघु या...... Anita Desai -
-
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
-
शामी कटलेट (shami cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट्स मला फार आवडतात त्यात चिकन कबाब कटलेट मस्तच खूप छान लागतात रमजान महिन्यांत हे कटलेट बनवले जातात रोजा सोडण्यासाठी बहुतेक सर्व ठिकाणी ही रेसिपी अगदी सहज उपलब्ध असते Nisha Pawar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13635513
टिप्पण्या