कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#कटलेट
#सप्टेंबर
#week2
कटलेट म्हणजे बहुतेक सर्वांचांच आवडीचा पदार्थ.अगदी त्यात आपल्याला हवे तसे आपण वेरिएशन देखील करु शकतो.
सध्या लहान मुलांना भाज्या,उसळी हे प्रकार दिले की नाक मुरडली जातात पण त्याच भाजल्या व मोड आलेली कडधान्यां मधून शरीराला आवश्यक विटामीन डी व प्रोटीन पुरेश्या प्रमाणात मिळणारा साठी असे कटलेट करून दिले की मुलं आवडीने खातात.
चला तर मग आज करुया मिक्स स्प्राउट कटलेट.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 2 कपमिक्स मोड आलेली कडधान्ये
  2. 1 कपकांदा/पातीचा कांदा
  3. 1 कपब्रेड क्रम्स
  4. 1 कपउकडून स्मेश केलेला बटाटा
  5. 1 टेबलस्पूनआल्याची पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनलसणाची पेस्ट
  7. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनघणे पावडर
  11. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  12. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  14. चवीनुसारमीठ
  15. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम मोड आलेली कडधान्य स्वच्छ दोन पाण्यातून धुऊन मिक्सरला पाणी न घालता थोडी क्रश करून बारीक करून घेणे.

    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात आले लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर,गरम मसाला, घणे-जीरे पावडर,चाट मसाला,कांदा, मीठ घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या.

    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा श्मेष करून घ्या.त्यात अक्षरशः केलेले स्प्राउट,ब्रेड क्रम्स, कोथिंबीर बारीक चिरून घाला.

    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट तयार करून घ्या

    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता पॅन मध्ये थोडे तेल गरम करून त्यात तयार केलेले कटलेट शॅलोफ्राय करुन खरपूस लालसर रंगावर तळून घ्या.

    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ह्या प्रमाणे तयार झालेले सर्व कटलेट शॅलोफ्राय करुन घ्या व गरम गरम सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा

    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिक्स स्प्राउट कटलेट (mix sprout cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
14 सप्टेंबर 2020 09:15 रोजी
Kalyan

टिप्पण्या (4)

Nilam Jadhav
Nilam Jadhav @cook_26279963
15 सप्टेंबर 2020 05:41
खूपच छान
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
  3. ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
  4. चायनीज स्प्रिंग रोल्स (Chinese spring roll recipe in marathi)
  5. नैवेद्याचा गोड शिरा (god shira recipe in marathi)
  1. ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
  2. हेल्दी पास्ता (pasta recipe in marathi)
  3. लाल भोपळा कटलेट (lal bhoplyache cutlet recipe in marathi)
  4. चीज कटलेट (cheese cutlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13635693
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close