कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्वीट कॉर्न मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे. वाटून घेतलेले मिश्रण एका भांड्यात काढून त्यात भिजून घेतलेले जाड पोहे व वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
- 2
मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचे मध्यम आकाराचे चपटे गोळे करून घ्या. तुम्ही हवा तो आकार देऊ शकतात.
- 3
त्या नंतर 2 चमचा मैद्याचे बॅटर तयार करून एक एक कटलेट बॅटर मध्ये डिप करून नॅयलोन शेवेचा वरून एक थर लावून तेलात डीप फ्राय करून घ्यावे.
- 4
गरमागरम कटलेट सॉस किंवा शेजवान सॉस सोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13655839












टिप्पण्या