प्रथम गाजर, बिट किसून घ्या. बटाटा पण किसून घ्या. आता सर्व भाज्या आणि मिर्ची मसाले, कोथिंबीर मीठ, घालून एकत्र करा आणि त्याचे हवे त्या आकारात कटलेट करून घ्या.
2
रव्यामध्ये घोळून घ्या.
3
तव्यावर तेल गरम करून कटलेट सॅलो फ्राय करा दोन्ही बाजूनी. आणि गरमगरम सर्व करा.
टिप्पण्या