बटाटा बर्ड बास्केट चाट (bird basket chaat recipe in marathi)

#GA4
#potatobasketchaat
खूप दिवसाचं वाटत होत कि बास्केट चाट बनवायची पण बनवणे नाही झाले सो आता कूकपॅड नि चांन्स दिला बटाटा चा यूज करून रेसिपि बनवा सो बनवले. तर बास्केट होती म्हटले त्या मध्ये बर्ड पण ठेवावा मग अंड पण लागेल गवत पण सो....... असे वेगवेगळे डोक्यात विचार आले न हि रेसिपि मी बनवली खूप आनंद होत आहे कि हि रेसिपि मी तुमचा सोबत शेयर करते आहे

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बटाटे छान वॉश करून घायचे दोन बटाटे बॉईल करून घायचे दोन बटाटे किसून घायचे
- 2
किसलेल्या बटाटा मध्ये 1 टेबलस्पून मैदा टाकायचा आणि ते सारण चाळणी असेल तर त्या वर ऑर वाटी वर लावायचं बास्केट शेप ती वाटी कढई मध्ये गरम तेलात सोडायची थोडं क्रिस्प झाले कि वाटी काढून घायचे आणि बास्केट काढून ती बास्केट आणखी कढई मध्ये तेला मध्ये टाकायची आणि छान टाळून क्रिस्पी होयी पर्यंत अशा प्रकारे आपली बर्ड नेस्ट तयार
- 3
आता बर्ड आणि अंडे तयार करायचं आहे
- 4
उकळलेला बटाटा मॅश करून त्या मध्ये कांदा
चाटमसाला मीठ शेव हिरवी मिरची टाकून सारण बनवू - 5
एकीकडे १/२ कप मैदा आणि १/२ कप रवा घेऊन भिजवून गोळा करून 15 मिनिट ठेऊन द्या
- 6
मैदा न राव चा गोळ्या चे थोडा पार्ट घेऊन कारंजी प्रमाणे छोटी राऊंड चपाती लाटा आणि ते सारण त्या मध्ये पुट करा सेम कारंजी सारखे पण त्याला बर्ड चा आकार द्या
- 7
बर्ड ला थोडा रंग देऊन डेकोरेट करायचे
- 8
अंडे पण तसेच बनवायचे गोल चपाती करून त्या मध्ये सारण टाकून त्याला अंड्या चा शेप द्याचा.
- 9
दही मध्ये साखर मीठ टाकून छान आंबट गोड करायच
- 10
ऑल रेडी आता सेट करायचे नेस्ट घायचे त्या मध्ये दही शेव फरसाण अँड कोथिंबीर टाकायचे नंतर बर्ड अँड अंडे ठेवायचे
- 11
छान डेकोरेट करायचे अशा प्रकारे आपली बटाटा बर्ड बास्केट रेसिपी तयार खूप छान दिसायला आणि टेस्ट ला पण
- 12
आता जर तुम्हाला तसे खायला कंटाळा येत असेल तर सगळे मिक्स करून म्हणजेच त्या बास्केट बर्ड चा चुरमा करून पण खाऊ शकतो खूप छान टेस्टी आहे हि रेसिपी तुम्ही पण करून बघा करताना आनंद खूप मजा पण येईल
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या