आवळा लोणचे (aavla lonche recipe in marathi)

आवळा लोणचे......
#amlapickel
#amla
#avla
#आवळा
आवळा टिकवण्या चे बरेच प्रकार आहे मुर्रबा शरबत , कॅन्डी आवळा सुपारी ...आणखी बरेच पण आज आपण आवळा लोणच बनवूया तर आता बघूया सोपी आणि साधी रेसिपी आवळा लोणचे

कुकिंग सूचना
- 1
आवळा धुवून वाळवा. पातळ तुकडे करा.
- 2
आवळा गरम तेलात घाला आणि मध्यम आचेवर soft-8 मिनिटे फ्राय करा आणि ओला मऊ होईपर्यंत आणि हलका सोनेरी रंग होईपर्यंत तळा. गॅस बंद करा.आपण संपूर्ण आवळा देखील वापरू शकता.
- 3
मिश्रण थोडे थंड झाल्यावर लोणची मसाला घाला.लाल तिखट गूळ आणि चवीनुसार मीठ घाला. चांगले मिसळा.
- 4
जेव्हा लोणचे पूर्णपणे थंड होते तेव्हा काचेच्या बाटलीमध्ये स्थानांतरित करा.room तपमानावर बाटली 2-3 दिवस ठेवा आणि नंतर freeze मध्ये ठेवा. Freeze मध्ये लोणचे 6-7 महिने चांगले राहते.
- 5
पराठे, चपाती,भात डोसा सोबत देखील घेऊ शकता.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)