चोको फिल्ड डोनट (choco filled donut recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744

#डोनट #सप्टेंबर

चोको फिल्ड डोनट (choco filled donut recipe in marathi)

#डोनट #सप्टेंबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कप मैदा
  2. 1/2 कपदही
  3. 3/4 कपपीठी साखर
  4. 1 चमचातेल
  5. 1 चमचाबेकिंग पावडर
  6. 1/2 चमचाखायचा सोडा
  7. 1 वाटीचाकलेट गनाश
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

2तास
  1. 1

    मैदा चाळून घ्या मग पीठी साखर, बेकींग पावडर, सोडा, दही घालून मिक्स करून घ्यावे.यी‌स्ट वापरले नाही म्हणून दही वापरले आहे

  2. 2

    एक गोळा बनवून 1/2तास झाकून ठेवा.नंतर गोळा परत पाच मिनिटे मळून घ्या आणि छोटे गोळे करून घ्यावेत.हे गोळे दिड तास झाकून ठेवावे.

  3. 3

    तेल गरम करावे,मग मध्यम आचेवर हे डोनट तळून घ्यावेत

  4. 4

    डोनट थंड करुन घ्यावेत.मग एका चमच्याने मध्ये भोक पाडून घ्यावे

  5. 5

    पाईपिंग पिशवी मध्ये चाखलेट गनाश भरून घ्यावे

  6. 6

    मग डोनट मध्ये भरून घ्यावे.तयार स्टफ डोनट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
रोजी

Similar Recipes