कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Week1
Tamarind
मी Tamarind हा keyword वापरून हा पदार्थ बनवला आहे... मला अणि माझ्या Mr. ना खूप आवडतो हा राइस... तस आम्ही हा राइस पहिल्यांदा खाला तो आम्ही अमेरिकेत Chicago मध्ये असताना तिथे तिरुपती बालाजींचे मंदिर आहे अरोरा टेम्पल म्हणुन... खूप छान प्रसाद मिळतो तिथे... ईकडे परत आल्यापासून हा राइस खायची खूप इच्छा होत होती... पण कधी बनवायचा योगच नाही आला... आता GA4 च्या निमित्ताने तो आला आणि बनवून पहिला... खूप छान झालाय... तुम्ही पण नक्की करून बघा...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  • राइससाठी
  • 1 कपबासमती तांदूळ
  • 4 टीस्पूनहळद
  • 2 कपपाणी
  • चिंचेच्या मिश्रणासाठी
  • 1लिंबाच्या गोळ्या एवढी चिंच
  • 4 टेबलस्पून तेल
  • 3 टेबलस्पून शेंगदाणे
  • 1 टीस्पूनहरभरा डाळ
  • 1 टीस्पूनमोहरी
  • 2लाल सुक्या मिरच्या तुकडे करून
  • 3हिरव्या मिरच्या तुकडे करून
  • 8-10कढीपत्ता
  • 4 टीस्पूनहळद
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 1आणि 1/4 टीस्पूनमीठ
  • मसाला पावडरसाठी
  • 1 टीस्पूनहरभरा डाळ
  • 1 टीस्पूनउडीद डाळ
  • 1 टीस्पूनधणे
  • 1 टीस्पूनतीळ
  • 1/2 टीस्पूनबडीशेप
  • 1/4 टीस्पूनमेथीदाणे
  • 1/4 टीस्पूनहिंग
  • 4लाल सुक्या मिरच्या तुकडे करून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम चिंच 1 कप कोमट पाण्यात तासभर भिजत घालायची. तासाभरानंतर चिंच त्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे मग पुन्हा त्यात 1 कप पाणी घालून कुस्करून तेही पाणी गाळून घ्यावे. तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवायचे. मग ते पाणी गाळून तांदूळ कुकर मध्ये घालून त्यात 2 कप पाणी अणि थोडे तेल घालून मोकळा भात शिजवून घ्यायचा.

    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर गार झाल्यावर टोपण उघडून एका भांड्यात काढून घ्यायचा. सुटा सुटा करून ठेवायचा.

    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मसाल्याचे साहित्य तवा गरम करून थोडेच भाजून घ्यायचे. जास्त भाजायचे नाहिये. म्हणजे मसाल्यांचा रंग बदलला नसला पाहिजे. मसाले गार झाल्यावर त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची. त्याच तव्यात 1/2 टी स्पून तेल गरम करून त्यात हळद घालून ती लगेच भातावर घालून मिक्स करावे.

    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता चिंचेच्या मिश्रणासाठी काढईत तेल गरम करुन त्यात आधी शेंगदाणे, हरभरा डाळ, मोहरी, मेथी दाणे घालून अर्धा मिनिट परतायचे. मग त्यात लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पुन्हा अर्धा मिनिट परतायचे. मग त्यात चिंचेचे पाणी, हळद, मीठ, हिंग घालून उकळी येऊ द्यावी अणि उकळी आल्यावर झाकण ठेवून मिश्रण थोडे घट्ट होऊ द्यायचे.

    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    दुसरीकडे मसाल्याची पावडर भातात चांगली मिक्स करून ठेवायची.

    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता चिंचेचे मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करायचा अणि हे मिश्रण भातावर घालून मिक्स करून घ्यायचे. तयार आहे आपला Tamarind Rice...

    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    टॅमरिंड राईस (tamarind rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
19 सप्टेंबर 2020 21:38 रोजी
Pune

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 7th for चिंचेचे

Keywords

पुलियोगरे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
  2. गाजराची बर्फी
  3. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  4. पंजाबी छोले कुलचे (chole kulche recipe in marathi)
  5. मिश्र डाळींची डाळ भाजी (mishra dalichi bhaji recipe in marathi)
  1. मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi)
  2. स्टफ्फ कारली मसाला (karli masala recipe in marathi)
  3. कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  4. गाजर बर्फी (gajar barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13673681
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close