अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#अंडा भुर्जी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये अंडी फोडून घ्या.
- 2
मग एका कढई मध्ये तेल टाकून त्यात जिर टाका.मग मिरची टाका मग कांदा टाका आणि छान परतून घ्यावे. मग आल लसूण पेस्ट टाका आणि मिक्स करा. आणि मसाला होऊ द्या.
- 3
मग तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करा. मग अंडी टाका. आणि परतून घ्या.
- 4
अंडी छान मिक्स करून घ्या. वरून कोथिंबीर घाला आणि त्यात अंडा भुर्जी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13732628














टिप्पण्या