मावाचे गुलाबजाम (mava gulab jamun recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मावा छान मळून घ्यावे. मग त्यात मैदा घालून पुन्हा छान मळून घ्यावे. आणि त्याचा गोळा करून घ्यावे.
- 2
मग नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. आणि मग तेलात तळून घ्यावेत. सर्व गुलाब जाम तळून घ्यावेत.
- 3
मग एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून पाक तयार करून घ्यावे. आणि वेलची पूड घालून आणि तयार पाकात गुलाब जाम टाकावे.
- 4
आणि 10 मिनिट पाका त भिजू देणे आणि तयार गुलाब जाम
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13736393














टिप्पण्या (2)