कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य एकत्र करा.बटर आणि पिठीसाखर एकत्र करून खुप फेटा.पांढरे शुभ्र होईपर्यंत!
- 2
आता फेटलेल्या मिश्रणात मैदा, बेसन, सोडा, वेलचीपूड घालून छान मळा.गोळा करा.
- 3
केलेल्या गोळ्या चे छोट्या लिंबाएवढे गोळे करून थोडे चपटे करुन त्यात काजू बदाम काप दाबून बसवा.
- 4
मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये प्रि हिट करून 180 डिग्री सेल्सिअस वर 10 मिनिटे बेक करा. आपली नानकटाई तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13745011











टिप्पण्या