स्पंज डोसा (sponge dosa recipe in marathi)
#GA4#week3
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ,उडीद डाळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये मेथीचे दाणे ऍड करा.आणि सात ते आठ तास भिजवून ठेवा.त्यानंतर सात ते आठ तासानंतर पाणी काढुन मिक्सर मध्ये तांदूळ,उडीद डाळ,पोहे वाटून घ्या.छान बारीक पेस्ट करून मिक्स करून घ्यावी. आता मिश्रण फरमेंट होण्यासाठी नऊ तास झाकण ठेवून बाजूला ठेवा.
- 2
आता नऊ तासानंतर मिश्रण छान फरमेंट होते,फुगून येते.त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमुटभर सोडा ॲड करा मिश्रण एकजीव करून घ्या.
- 3
आता गॅस वरती डोसा चा पॅन ठेवून पॅनला थोडेसे तेल लावा आणि मध्यम आचेवर जाडसर स्पंज डोसा बनवून घ्या.
- 4
स्पंज डोसा एका साईडने भाजून घ्या. आणि वरून लोणी किंवा चीज टाकून चटणी आणि सांबार सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
-
-
दावणगिरी स्पोंजी बटर डोसा (Dawangiri Sponge Butter Dosa Recipe In Marathi)
अतिशय रुचकर व टेस्टी असा स्पंजी डोसा चटणी बरोबर सांबार बरोबर अतिशय चविष्ट लागतो Charusheela Prabhu -
-
डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)
#GA4 #week3#Dosaडोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
चीज मसाला डोसा (cheese masala dosa recipe in marathi)
#GA4#week17#keyword_चीजसाधा डोसा तर आपण नेहमीच खातो..... मुलांना आवडीचे दिले की मुलं खुश.....पिझ्झा,बर्गर मध्येच चीज घालून देण्या पेक्षा मसाला डोसा करताना चीज घालून केला तर त्याची चव खूप छान होते....हॉटेल सारखे घरी मग काय सगळेच खुश.... Shweta Khode Thengadi -
कुरकुरीत डोसा (dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaसाऊथ इंडियन पदार्थ हे सगळ्यांचेच आवडते असतात....चव उत्तम,पचायला हलके सकाळी नाश्त्याला उत्तम पोटभरीचा पदार्थ...कुरकुरीत डोसा... मुल कुरम.. कुरम करून तसेच फस्त करतात..... Shweta Khode Thengadi -
डोसा (Dosa Recipe In Marathi)
#CSR नाश्ता म्हटल की साऊथइंडीयन डिश तर आठवतात मग तो डोसा असो, इडली असो वा उतप्पा..आज आपण डोसा बनवणार आहोत. बॅटर तयार असेल तर हे डोसे झटपट बनतात. Supriya Devkar -
टोपी डोसा (topi dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaटोपी डोसा कुरकुरीत होतो.साउथ इंडियन पदार्थ आपल्या सगळ्यांना आवडतात.पण ते आता आपण घरी करू शकतो.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
साऊथ इंडियन प्लॅटर (इडली, डोसा उत्तपा विथ सांबार, चटणी) (idli,dosa,uttapa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4दक्षिण भारतातील पदार्थ खरंच खूप छान आणि माझे अतिशय आवडीचे. दक्षिण भारत सफर करण्याची खूप इचछा आहे पॅन अजून काही योग नाही आला हो पण हैद्राबाद, बालाजी दर्शन, आणि रामोजी फिल्म सिटी ही ट्रिप तरी झाली आणि तिथेच हा प्लॅटर try केला होता.एकच बॅटर मध्ये सगळे पदरच बनवता येतात त्याचीच ही रेसिपी अगदी अचूक प्रमाण सहित म्हणजे सगळ्यांच्याच आवड जपता येते. Surekha vedpathak -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
प्लेन डोसा (plain dosa recipe in marathi)
#GA4 #week3माझ्या मुलाना डोसा भरपूर आवडतो,कारण तो कुरकुरीत असतो.आणि डोसा केला की बटाटा भाजी करायलाच हवी हो की नाही कारण डोसाची लज्जत बटाट्याच्या भाजीबरोबरच असते. Anjali Tendulkar -
-
-
-
-
चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
#GA4 #week3नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर डोसा हे वर्ड घेऊन चीजी स्प्रिंग रोल डोसा रेसिपी शेअर करत आहे. तसं तर तसा सर्वांनाच खूप आवडतो पण खूप प्रकारचे डोसे आपण बनवू शकतो.माझ्या मुलांचे सर्वात आवडते चीज स्प्रिंग डोसे या ग्रीन चटणी बरोबर खुप छान लागतात.ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनोDipali Kathare
-
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
पेपर डोसा (paper dosa recipe in marathi)
#GA4 #week3 आपल्या कूकपॅड मधील वर्षांजी यांची डोस्या ची रेसिपी मी कूकस्न्याप केली आहे. Sushma Shendarkar -
डोसा आणि चटणी (dosa chutney recipe in marathi)
#GA4 #week7#ब्रेकफास्ट (breakfast) ह्या कीवर्ड वरून रेसिपी केली आहे.पचायला हलकी आणि चवीला रुचकर लागणारा हा थोडा वेगळ्या पद्धतीने केला आहे.बाकी कीवर्ड्स खालील प्रमाणे आहेत:-Khichadi, Oats, Tomato, Buttermilk, Burger, Breakfast Sampada Shrungarpure -
तिरंगी डोसा (tiranga dosa recipe in marathi)
#triभारताचा आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस आहे आणि तो आपल्याला एखाद्या सना पेक्षाही कमी नाही. त्यामुळे 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तिरंगी डोसा करून बघितला आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
-
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (davangiri loni sponge dosa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 1कोल्हापूर साइड चा हा लोणी डोसा खूप प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूर साईट म्हटला म्हणजे कोकण साइड इथे फार पाऊस असतो खूप पाऊस असतो त्यामुळे गरमागरम दावणगिरी लोणी स्पंज डोसा खाण्याची मजा वेगळी असते खूप सारे बटर आणि गरम गरम हा डोसा पावसाळ्यात खाण्याची खूप मजाच वेगळी असते Sonal yogesh Shimpi -
-
-
बीटरूट डोसा (beetroot dosa recipe in marathi)
#GA4 #week5#Beetrootकधी कधी लहान मुलं तसंच आपण सुद्धा बीट खायला कंटाळा करतो पण ते आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी बीट शिजवून डोसा पिठात मिक्स करते. डोशाला खूप छान रंग मिळतो म्हणून मुलं आवडीने खातातआपण बीट प्रमाणे त्यात शिजवलेला पालक पण टाकून शकतो छान हिरवा रंग येतो.असे हेल्दी आणि कलर फुल डोसे सर्व आवडीने खातात Deveshri Bagul
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13747919
टिप्पण्या