कुकिंग सूचना
- 1
पूर्व तयारी
- 2
वेलची व तूप सोडून सर्व साहित्य एकत्र चाळून घेणे
- 3
आता तूप घालून मिक्स करावे व छान गोळा तयार करावा.आता यात वेलची पावडर घाला.
- 4
एकीकडे कढई वर झाकण ठेवून ती 10 मिनिटे प्रीहीट करावी.आता छोटे छोटे गोळे करून एका ताटाला तूप लावून त्यावर ठेवावे थोडे मध्ये दाबून चारोळी किंवा जे आवडत असेल ते लावावे
- 5
आता ते ताट त्या कढईत ठेवून 15 मिनिटे मंद आचेवर ठेवावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13749262










टिप्पण्या