कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#GA4 #week4

#bellpepar

सिमला मिरची म्हटली की घरातल्याचे चेहरे पडलेले...... सिमला मिरचीची भाजी आज हा प्रश्न ❓ म्हंटल याच सिमला मिरची ला थोड्या वेगळया पद्धतीने बनवूया. चायनीज फ्राय राईस पण चायनीज सॉस न वापरता घरगुती मसाले वापरून बनवूया. मग काय केला मस्त... आणि लागलाही मस्त... आणि झालाही फस्त...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

4 जणांसाठी
  • 250 ग्रॅमशिजवलेला राईस (बासमती तांदूळ घेतल्यास उत्तम)
  • 50 ग्रॅमसिमला मिरची बारीक चिरलेली
  • 25 ग्रॅमगाजर बारीक चिरलेला
  • 50 ग्रॅमपत्तीकांदा बारीक चिरलेला
  • 1 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  • 4हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 2 टेबलस्पूनपाव भाजी मसाला
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 2 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला पत्तीकांदा व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले लसुण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेली सिमला मिरची व बारीक चिरलेला गाजर 🥕 घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.

    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    परतून झाल्यास त्यामध्ये लाल तिखट व पाव भाजी मसाला घालून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यात शिजवलेला राईस घालून व चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.

    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गरमागरम सिमला मिरची कढई राईस सर्व्ह करावे.

    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बेलपेपर (सिमला मिरची) कढई फ्राय राईस (kadhai fry rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Trupti B. Raut know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

गेस्ट

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
कुकस्नॅप्स बद्धल अधिक जाणून घ्या
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
06 ऑक्टोबर 2020 17:50 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ढोबळीमिर्ची कढई तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. झणझणीत चटकदार मिसळपाव (misalpav recipe in marathi)
  2. वेज कोरमा (veg kurma recipe in marathi)
  3. लाल भोपळ्याची भाजी (pumpkin bhaji recipe in marathi)
  4. पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
  5. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  1. पुदिना चटनी (pudina chutney recipe in marathi)
  2. पेरूची चटणी (peruchi chutney recipe in marathi)
  3. काश्मिरी दम आलू रेसिपी (dum aloo recipe in marathi)
  4. लाल भोपळ्याच्या सालांची चटणी (lal bhoplyachya saalachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13789868
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close