पेरूची चटणी (peruchi chutney recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#GA4#week4
आपण नेहमी गोड आंबट चटणी आपल्याला आवडतेकशाही सोबत खायला तशी एक मी चटणी बनवणार आहे पेरूची.... इझी झटपट आणि सोपी

पेरूची चटणी (peruchi chutney recipe in marathi)

#GA4#week4
आपण नेहमी गोड आंबट चटणी आपल्याला आवडतेकशाही सोबत खायला तशी एक मी चटणी बनवणार आहे पेरूची.... इझी झटपट आणि सोपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
चार व्यक्ती
  1. 1पिकलेला पेरू मीडियम साईज
  2. 1/2 वाटीगुड
  3. 2 टीस्पूनलाल तिखट
  4. चवीनुसार मीठ
  5. 1/2 टीस्पून जिरे

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    पिकलेल्या पेरूची वरून साल काढून घेणे त्याला चिरून मधली बी सर्व काढून घ्या लहान तुकड्यांमध्ये कट करून मिक्सरच्या पॉट मध्ये टाका.

  2. 2

    त्यामध्ये लाल तिखट, जिरे, मीठ, गुळ टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत

  3. 3

    चला आपली चटणी तयार आहे ती खूप यम्मी आणि टेस्टी बनते.सहज पोळीसोबत पण ची चटणी आपण खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes