लाल भोपळ्याच्या सालांची चटणी (lal bhoplyachya saalachi chutney recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #Week4
चटणी हा क्लुनुसार मी लाल भोपळ्याच्या सालांची चटणी केली आहे.

लाल भोपळ्याच्या सालांची चटणी (lal bhoplyachya saalachi chutney recipe in marathi)

#GA4 #Week4
चटणी हा क्लुनुसार मी लाल भोपळ्याच्या सालांची चटणी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-10 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपकिसलेले लाल भोपळ्याच्या साल
  2. 3 टेबलस्पूनडेसिकेटेड कोकोनट/किसलेले खोबरे
  3. 1-2मिरची (सुकी लाल मिरची)
  4. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  5. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
  6. 3-4कढीपत्त्याची पाने
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 1/4 टीस्पूनमीठ
  9. 1/2 टीस्पूनमोहरी
  10. 1/2 टीस्पूनजिरे
  11. 2-3मेथी दाणे
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 1/8 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

5-10 मिनिटे
  1. 1

    लाल भोपळ्याचे साल पुसून घेऊन किसून घ्या. मिरची,कोथिंबीर आणि कडीपत्त्याची आणि चिरून घ्या.

  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे, मेथीचे दाणे, मिरची कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घालून परतून घ्यावे नंतर किसलेले भोपळ्याचे साले घालावित गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये हळद,हिंग,मीठ आणि डेसिकेटेड कोकोनट घालावा छान परतून घ्यावे आणि गॅस बंद करा.(जर तुम्ही किसलेला खोबरे वापरत असाल तर जास्त वेळ परतावे. म्हणजे किसलेले खोबरे चांगले कुरकुरीत होते.) तयार कुरकुरीत चटणी तोंडीलावणे म्हणून /पोळीबरोबर/भाताबरोबर खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes