कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#GA4 #week4

#baked

केळीचं पानात भाजलेले चिकन व मासे हा माझा सर्वात आवडता पदार्थ. अजीबात तेल न वापरता केलेला हा पदार्थ. चवीला खूपच छान लागतो. गावी चुलीवर भाजले जाते. आणि ती चुलीवरची चव काय औरच.

#GA4 #week4

#baked

केळीचं पानात भाजलेले चिकन व मासे हा माझा सर्वात आवडता पदार्थ. अजीबात तेल न वापरता केलेला हा पदार्थ. चवीला खूपच छान लागतो. गावी चुलीवर भाजले जाते. आणि ती चुलीवरची चव काय औरच.

पुढे वाचा

केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#GA4 #week4

#baked

केळीचं पानात भाजलेले चिकन व मासे हा माझा सर्वात आवडता पदार्थ. अजीबात तेल न वापरता केलेला हा पदार्थ. चवीला खूपच छान लागतो. गावी चुलीवर भाजले जाते. आणि ती चुलीवरची चव काय औरच.

#GA4 #week4

#baked

केळीचं पानात भाजलेले चिकन व मासे हा माझा सर्वात आवडता पदार्थ. अजीबात तेल न वापरता केलेला हा पदार्थ. चवीला खूपच छान लागतो. गावी चुलीवर भाजले जाते. आणि ती चुलीवरची चव काय औरच.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

2 जणांसाठी
  • 250 ग्रॅमचिकन
  • 5-6लसुण पाकळ्या
  • 1 टेबलस्पूनलिंबू रस
  • 1 टेबलस्पूनहळद
  • 1 टेबलस्पूनघरगुती गरम मसाला
  • 1केळीचे पान
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर लसूण पाकळ्या बारीक ठेचून त्यात टाका. हळद, मीठ, लिंबू रस, गरम मसाला घालून 15 मिनिटे मुरत ठेवा.

    केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅस वर जाड बुडाचा तवा तापत ठेवा. मुरत ठेवलेले चिकन केळीच्या पानात गुंडाळून त्याला व्यवस्थित बांधुन घेऊन तव्यावर ठेवा. त्यावर डिश ठेवून डिश वर वजनाचा भार द्या.

    केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    15 मिनिटे शिजवून झाल्यावर दुसरी बाजू पण शिजवून घ्या. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यावर प्लेट मध्ये सर्व्ह करा.

    केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    केळीच्या पानात भाजलेले चिकन (keli panatle chicken recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

Made this recipe? Share a Cooksnap!

Let Trupti B. Raut know how it turned out.

Nothing says thank you like a photo!

गेस्ट

Someone made your recipe and shared a Cooksnap!

Send your Cooksnap
कुकस्नॅप्स बद्धल अधिक जाणून घ्या
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
07 ऑक्टोबर 2020 11:16 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पानातील भाजलेला कोंबडी केळ्याची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
  2. आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
  3. बांगडा ग्रेव्ही (bangda gravy recipe in marathi)
  4. गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
  5. ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
  1. कोथिंबीरीची चटणी (kothimbir chutney recipe in marathi)
  2. शिमला मिरची पकोडे (shimla mirchi pakoda recipe in marathi)
  3. मटकीची झणझणीत मिसळपाव (misal pav recipe in marathi)
  4. शिराळ्याच्या शिरा ची चटणी (shiralyachya shirachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13798791
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close