मटकीची झणझणीत मिसळपाव (misal pav recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#पश्चिम #महाराष्ट्र

मटकीची झणझणीत मिसळपाव (misal pav recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोभिजवलेली मटकी
  2. 2कांदे उभे कापलेले
  3. 1टाॅमेटो कापलेला
  4. 4 टेबलस्पूनसुके खोबरे
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनमालवणी मसाला
  8. 1 टीस्पूनधने पावडर
  9. 1 टीस्पूनराई
  10. 1 टीस्पूनजीर
  11. 6 ते 7 कडिपत्ता
  12. 1हिरवी मिरची
  13. 1 टीस्पूनकोंथिंबीर बारीक कापलेली
  14. 8 ते 10 लसुण पाकळया
  15. 1 तुकडाआले
  16. 1 लहानवाटी तेल
  17. 2तेजपत्ता
  18. चवीनुसार मीठ
  19. 1 वाटी मिक्स फरसाणा
  20. 1लादी पाव

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    पहिला भिजवलेली मटणी घेऊन ती एका कुकर मध्ये घालुन घेणे व त्या मध्ये तेज पत्ता व थोडी हळद व पाणी घालुन घेणे 2 शिटी काढुन ती शिजवुन घेणे.

  2. 2

    पहीला वाटण तयार करण्यासाठी एका कढई मध्ये कांदा,टाॅमेटो,आल लसुण व हिरवी मिरची आणि सुके खोबरे घालुन ते भाजुन घेणे व ते मिक्सर चे भांडे घेऊन त्या मध्ये घालुन लाटुन घेणे.

  3. 3

    नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व त्या मध्ये राई,जीरे व कडिपत्ता घालुन घेणे व लाल तिखट,मालवणी मसाला,हळद,धने पावडर व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.

  4. 4

    नंतर आपण तयार केलेले वाटण घालुन घेणे व ते एकत्र करुन घेणे

  5. 5

    नंतर आपण शिजवुन घेतलेली मटकी घालुन ते परत एकत्र करून घेणे व उकळी येऊ देणे अशा प्रकारे तयार होईल मटकीची झणझणीत मिसळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes