कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#GA4 #week 4
#cooksnap
#वाटाणा ग्रेव्ही
मी सीमा माटे यांची गावरान वाट्याना रस्सा रेसिपी cooksnap करत आहे. छान झाली यांची रेसिपी.

#GA4 #week 4
#cooksnap
#वाटाणा ग्रेव्ही
मी सीमा माटे यांची गावरान वाट्याना रस्सा रेसिपी cooksnap करत आहे. छान झाली यांची रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीवाटाणा
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 2 टीस्पूनतिखट
  • 1 टीस्पूनधने पूड
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1/2 टीस्पूनहळद
  • चवीनुसार मीठ
  • 1मोठी वीलयची
  • 1दालचिनी
  • 2-3 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  • 5-6खोबऱ्याचे काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम वाटाणा 5-6 तास भिजत घालावे. मग वाटाणा मध्ये मोठी विकायची दालचिनी घालून पाणी टाकून कुकर मध्ये उकडून घ्यावेत.

    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कांदा खोबर भाजून त्याची पेस्ट करून घ्यावी. मग एका कढई मध्ये तेल टाकून त्यात कांदा कडीपत्ता टाका. तेल सुटेस्तर होऊ देणे

    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करावे. टोमॅटो पण टाका. आणि 2 मिनिट शिजू द्यावे. मग वाटाणा टाका.मिक्स करा. पाणी टाका आणि उकळी येऊ द्यावी.

    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आणि मग वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालावी. तयार झनझनणीत वाटाणा रस्सा.

    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    हा वाटाणा रस्सा चपाती भात सोबत सर्व्ह करावे.

    गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
08 ऑक्टोबर 2020 01:18 रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
08 ऑक्टोबर 2020 02:21
Wow khup chan distey bhaji 👌😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गावाकडच्या झणझणीत रस्सा वाटाणा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. अक्रोड, खजूर केक (akrod khjur cake recipe in marathi)
  2. कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
  3. भेंडी चिंगु ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
  4. चील्ड चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
  5. स्पेशल अंडी बिर्याणी (egg biryani recipe in marathi)
  1. कडीपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
  2. साबुदाणा खिचडी (sabudana recipe in marathi)
  3. गुजराती खमन ढोकळा (gujrathi dhokla recipe in marathi)
  4. मशरूम बेलपेपर ग्रेवी/मशरूम बेलपेपर मसाला (mushroom bellpepper masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13801974
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close