गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi)

Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234

#GA4 #week 4
#cooksnap
#वाटाणा ग्रेव्ही
मी सीमा माटे यांची गावरान वाट्याना रस्सा रेसिपी cooksnap करत आहे. छान झाली यांची रेसिपी.

गावरान वाट्या ना झणझणीत रस्सा/ वाटाणा ग्रेव्ही (vatana gravy recipe in marathi)

#GA4 #week 4
#cooksnap
#वाटाणा ग्रेव्ही
मी सीमा माटे यांची गावरान वाट्याना रस्सा रेसिपी cooksnap करत आहे. छान झाली यांची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीवाटाणा
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 टीस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनधने पूड
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चवीनुसार मीठ
  9. 1मोठी वीलयची
  10. 1दालचिनी
  11. 2-3 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  12. 5-6खोबऱ्याचे काप

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम वाटाणा 5-6 तास भिजत घालावे. मग वाटाणा मध्ये मोठी विकायची दालचिनी घालून पाणी टाकून कुकर मध्ये उकडून घ्यावेत.

  2. 2

    आता कांदा खोबर भाजून त्याची पेस्ट करून घ्यावी. मग एका कढई मध्ये तेल टाकून त्यात कांदा कडीपत्ता टाका. तेल सुटेस्तर होऊ देणे

  3. 3

    मग त्यात तिखट मीठ हळद धने पूड घालून मिक्स करावे. टोमॅटो पण टाका. आणि 2 मिनिट शिजू द्यावे. मग वाटाणा टाका.मिक्स करा. पाणी टाका आणि उकळी येऊ द्यावी.

  4. 4

    आणि मग वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालावी. तयार झनझनणीत वाटाणा रस्सा.

  5. 5

    हा वाटाणा रस्सा चपाती भात सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sandhya Chimurkar
Sandhya Chimurkar @sandhya1234
रोजी
I m house wife I Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes