कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Gravy
#Gravy हा किर्वर्ड वापरून ही डिश बनवली आहे.

#GA4 #Gravy
#Gravy हा किर्वर्ड वापरून ही डिश बनवली आहे.

पुढे वाचा

गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Gravy
#Gravy हा किर्वर्ड वापरून ही डिश बनवली आहे.

#GA4 #Gravy
#Gravy हा किर्वर्ड वापरून ही डिश बनवली आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40 मिनिटे
3 व्यक्तिंसाठी
  • 1पापलेट मासा स्लाईस करून
  • 1कांदा चिरलेला
  • 1टोमॅटो चिरलेला
  • 2हिरव्या मिरच्या स्लिट करून
  • मसाल्यासाठी
  • 1/2ओला नारळ किसून
  • 1कांदा चिरलेला
  • 2 टेबलस्पून धणे
  • 1 टीस्पूनजीरे
  • 4त्रिफळ
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1 इंचआल्ले
  • 8-10लसूण पाकळ्या
  • 5-6कश्मिरी लाल सुक्या मिरच्या
  • 1 टेबलस्पून चिंच
  • चवीपुरते मीठ
  • 3 टेबलस्पून तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम फिशला हळद मीठ आणि लिंबू लावून मॅरिनेट करून ठेवायचे 15 मिनिटे. तोपर्यंत कांदा, टोमॅटो चिरून ठेवायचा. चिंच थोड्या कोमट पाण्यात भिजत घालून त्याचा कोळ बनवून घ्यायचा. लाल सुक्या मिरच्याही भिजत ठेवायच्या.

    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दुसरीकडे मसाला वाटून घ्यायचा.

    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात आधी कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत भाजायचा मग त्यात टोमॅटो घालून चांगले भाजून घ्यायचे. टोमॅटो भाजल्यावर त्यात वाटण घालून साधपण 5 मिनिटे परतायचे.

    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मसाला भाजल्यावर त्यात हवे तेवढे पाणी घालायचे मग हिरव्या मिरच्या घालायच्या आणि एक उकळी आली की त्यात फिश घालून झाकण लावून शिजवून घ्यायचे 10 ते 15 मिनिटे आणि गॅस बंद करावा..

    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तयार आहे आपलो करी.

    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
13 ऑक्टोबर 2020 18:52 रोजी
Pune

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

फिशची रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  2. आवळ्याचे लोणचे (aavla lonche recipe in marathi)
  3. काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
  4. पोळ्याचा उपमा (poli upma recipe in marathi)
  5. केशर पिस्ता श्रीखंड (keshar pista shrikhanda recipe in marathi)
  1. गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
  2. केशर पिस्ता श्रीखंड (keshar pista shrikhanda recipe in marathi)
  3. इटालियन चीझी गार्लिक ब्रेड (italian cheese garlic bread recipe in marathi)
  4. इटालियन बीट रूट पावर पंच सलाड (italian salad recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13828401
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close