इटालियन बीट रूट पावर पंच सलाड (italian salad recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#GA4#week5
आज मी जो सलाड बनवणार आहे तो भरपूर न्यूट्रिशियन हेल्दी आहे आणि स्पेशली मुलांसाठीखूपच छान आहे .कारण या सलाड मध्ये भरपूर व्हेजिटेबल आहे त स्पेशली मुलं हे वेजिटेबल कच्चे खायला कंटाळा करतात पण या फॉर्ममध्ये आपण सलाड बनवले असता मुलं आरामात खातात आणि त्यांना एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा ते बनवायला सांगतील 100 परसेंट गॅरंट आहे .गेस्ट म्हणून कोणी आपल्या इथे आल्यावर पण आपण ही रेसिपी बनवू शकतो. युनिक रेसिपीआहे, सोपी आहे

इटालियन बीट रूट पावर पंच सलाड (italian salad recipe in marathi)

#GA4#week5
आज मी जो सलाड बनवणार आहे तो भरपूर न्यूट्रिशियन हेल्दी आहे आणि स्पेशली मुलांसाठीखूपच छान आहे .कारण या सलाड मध्ये भरपूर व्हेजिटेबल आहे त स्पेशली मुलं हे वेजिटेबल कच्चे खायला कंटाळा करतात पण या फॉर्ममध्ये आपण सलाड बनवले असता मुलं आरामात खातात आणि त्यांना एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा ते बनवायला सांगतील 100 परसेंट गॅरंट आहे .गेस्ट म्हणून कोणी आपल्या इथे आल्यावर पण आपण ही रेसिपी बनवू शकतो. युनिक रेसिपीआहे, सोपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
दहा व्यक्ती
  1. 1 कपबॉईल केलेले काबुली चणे(छोले)
  2. 1 कपबारीक केलेली काकडी
  3. 1 कपबारीक चिरलेलं गाजर
  4. 1 कपबारीक चिरलेली कॅप्सिकम
  5. 1 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  6. 1 कपबारीक चिरलेली पत्ताकोबी
  7. 1 कपबारीक चिरलेला पालक
  8. 1/2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1 कपबारीक किसलेला बीट रूट
  10. मसाले
  11. 1 टीस्पूनपासले
  12. 1 टिस्पून बेसिल
  13. 1/2 टिस्पून काळीमिरी
  14. 1 टीस्पूनओरिगानो
  15. स्वादानुसार मीठ
  16. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  17. 1 कपटोमॅटो सॉस
  18. 2 टेबलस्पूनमेयॉनीज
  19. 1/2 लिटरदही पासून बनवलेला चक्का
  20. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  21. 1 कपस्वीट कोन बॉईल केलेले
  22. 100 ग्रॅमपनीर लहान पीस मध्ये कट केलेले
  23. 4चीज क्यूब
  24. 1 इंचअद्रक
  25. 2 कपटोबॅको सॉस
  26. 1/2लिंबू
  27. 1 टीस्पूनमिक्स हब

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम सर्व व्हेजिटेबल व्यवस्थित बारीक कट करून पूर्वतयारी करून घ्या त्यानंतर एक कढई गरम करून एक टीस्पून बटर टाका गरम करा.

  2. 2

    गरम झाल्यावर त्यामध्ये मिरी पावडर अद्रक स्वादानुसार मीठ दोन टीस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, त्यामध्ये बॉईलकेलेले छोले ऍड करा व्यवस्थित फास्ट गॅसवर हलवून घ्या पूर्णपणे थंड होऊ द्या

  3. 3

    सलाड मध्ये वरून टाकण्यासाठी :अर्धा लिटर दही मध्ये स्वादानुसार मीठ पासले, बेशील, मिक्स हब, सलाड मध्ये वन टिस्पून टोबॅको सॉस सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या हे मिश्रण नंतर एक्स व्हिडीओ सलाड वरती टाका सलाड चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  4. 4

    सॉस बनवण्यासाठी एका पातेल्यात चक्का घ्या. त्यामध्ये मेयॉनीज, पासले, लाल तिखट, बेसिल, स्वादानुसार मीठ,मिरी पावडर चिली फ्लेक्स, अर्धा लिंबू, टोमॅटो केचप, मिक्स हब सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या

  5. 5

    एक बाऊल घ्या सर्वात खालती मसाला छोले टाका त्यानंतर मिक्स व्हेजिटेबल टाका. त्यावरती किसलेले बीट रूट, त्यानंतर बारीक चिरलेली पालक ठेवा

  6. 6

    पुन्हा त्याच्यावर मिक्स केलेले व्हेजिटेबल ठेवा. त्यावर पनीरचे बारी बारी केलेले पिसेस ठेवावा. त्यानंतर सलाड वर पूर्णपणे चीज टाकून कव्हर करून घ्या. बाजूच्या किनारी ने टोमॅटो सॉस टाकून वरून थोडे ची चिली फ्लेक्स टाका. सजावटीसाठी वरून थोडेसे डाळिंब टाकून मध्यभागी बीटरूट चे फुल बनवून ठेवा

  7. 7

    चला आता इटालियन बीटरूट पावर पंच सलाड रेडी आहे... तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes