टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

Nilan Raje @nilanraje1970
#soupsnap
भारती किणी ह्यांची टोमॅटो सूप ची रेसिपी आज कुकस्नॅप केली आहे
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnap
भारती किणी ह्यांची टोमॅटो सूप ची रेसिपी आज कुकस्नॅप केली आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा. इतर सर्व साहित्य काढून तयार ठेवणे
- 2
आता एका भांड्यात बटर टाकून ते विताळ्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला व त्यावर चिरुन घेतलेले टोमॅटो घाला व मीठ घालावे. नौ
- 3
मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजते. टोमॅटो शिजल्यावर त्यात चार कप पाणी घाला व चांगले उकळून घ्या.
- 4
आता ५ मिनीटा नंतर टोमॅटो शिजला असेल.
आता दुसर्या भांड्यात चाळणी ठेवून हे पाणी गाळून घेणे व टोमॅटोमधील गर काढून घ्यावा. - 5
गाळून घेतलेले हे टोमॅटोचे सूप उकळायला ठेवावे व त्यात साखर,टोमॅटो सॉस व कॉन फ्लार मधे पाणी घालून ते हळूहळू सुप मढे मिक्स करावे
- 6
आपले होटेल सारखे टोमॅटो सूप गरम ऊ सर्व्ह करावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13866527










टिप्पण्या