ओट्स पालक खिचडी (oats palak khichdi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#kr

ओट्स पालक खिचडी (oats palak khichdi recipe in marathi)

#kr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीटे
३-४
  1. 1 कपओट्स
  2. 2 कपचिरलेली पालकाची पाने
  3. 1/2 कपसालाची मुगडाळ
  4. 1कांदा
  5. 1टोमॅटो
  6. 4-5लसूण पाकळ्या
  7. 1/2 इंचआलं
  8. 1हिरवी मिरची
  9. 2 टेबलस्पूनसाजुक तूप
  10. 1/4 टीस्पूनमोहरी
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  14. 2 कपगरम पाणी
  15. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार

कुकिंग सूचना

१० मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    कढईत तूप घालून त्यात मोहरी, हिंग हळद घालून परतले.त्यात लसूण,आलं,कडीपत्ता,मिरची,कांदा घालून नीट परतून घेतले.

  3. 3

    कांदा लाल झाल्यावर त्यात स्वच्छ धुतलेली सालीची मुगडाळ,पालकाची चिरलेली पाने,हळद,गरम मसाला घालून नीट परतलेे.त्यात मिक्सर मधून बारीक केलेले ओट्स आणि गरम पाणी आणि मीठ घालुन मिक्स केले.

  4. 4

    भांड्यात ओतून कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेतल्या.

  5. 5

    गरमागरम ओट्स पालक खिचडी खाण्यासाठी तयार आहे.सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.वरून साजुक तूप घालून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes