कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Week5

#Fish हा किवर्ड वापरून ही डिश बनवली आहे

#GA4 #Week5

#Fish हा किवर्ड वापरून ही डिश बनवली आहे

पुढे वाचा

रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#GA4 #Week5

#Fish हा किवर्ड वापरून ही डिश बनवली आहे

#GA4 #Week5

#Fish हा किवर्ड वापरून ही डिश बनवली आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 व्यक्तिंसाठी
  • 500 ग्रॅमरोहू मासा कट केलेला
  • 1 वाटीतांदुळ
  • 2टे रवा
  • 4-5आमुसल
  • 2 टेस्पून आल्ले लसूण पेस्ट
  • 1.5 टेस्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1/2 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पून जिरे पूड
  • 1 टीस्पून धणे पूड
  • चवीप्रमाणे मीठ
  • फ्राय करण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम तांदुळ स्वच्छ धुवून भिजत घालायचे साधारण 2 ते 3 तास. मग त्यातील पाणी गाळून सुती कपड्यावर पसरवायचे आणि रात्रभर सुकायाला ठेवायाचे. सकाळी मिक्सरमध्ये घालून पावडर करून घ्यायची. अशी पावडर करून ठेवली तरी चालते. आयत्यावेळी उपयोगी पडते.

    रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    प्रथम आमसुल कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजत घालून मग मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. मासा स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, वाटलेले आमसूल, आल्ले लसूण पेस्ट, धणे जीरेपूड, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर लावून 20 ते 25 मिनिटे मॅरिनेट करावे.

    रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता तांदुळ पिठीमध्ये रवा, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्ज करायचे. यामध्ये मॅरिनेट केलेले माशाचे तुकडे घोळवून घ्यायचे. जरा दाबून दाबूनच लावून घ्यायचे. म्हणजे कोटिंग घट्ट बसते. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ही फिश फ्राय करून घ्यायची.

    रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार आहे आपली रोहू फिश फ्राय...=😍😍😋😋

    रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रोहू फिश फ्राय (rohu fish fry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
18 ऑक्टोबर 2020 09:25 रोजी
Pune

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रोहू फिशची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. मध्यप्रदेश स्पेशल चणा मूग डाळ बफौरी (chana moong dal bafauri recipe in marathi)
  2. फ्रूट सलाड (fruit salad recipe in marathi)
  3. टोमॅटो आणि कांदा सॅलड (tomato and kanda salad recipe in marathi)
  4. सलाड (salad recipe in marathi)
  5. सुरती लोचो (surati locho recipe in marathi)
  1. दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
  2. फिश करी (fish curry recipe in marathi)
  3. कांदे भजी (kanda bhaji recipe in marathi)
  4. सोजीचा हलवा (suji halwa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13867340
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close