कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
Pune

#GA4 #week5
#beetroot
आरोग्यासाठी बीटाचे फायदे जर आपण जाणून घ्याल, तर निसर्गाच्या या भेटवस्तूमुळे आपण अनेक सामान्य रोगांपासून मुक्त होऊ शकता. दिसण्यात असलेले, लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 minutes
2 सर्व्हिंग्ज
  • 1बीटरूट
  • 1/2कांदा
  • 1/2काकाडी
  • 1/2 कपभिजवलेले चने
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • चवी नुसार मीठ
  • 1/2 टीस्पूनचाट मसाला
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 minutes
  1. 1

    सर्व प्रथम कांदा बीटरूट आणि काकडी चिरून घ्या

    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तवा गॅस वर ठेवा गॅस ऑन करून त्या मध्ये थोडे तेल टाका गरम झाले कि चणे तिखट मीठ चाट मसाला गरम मसाला टाका आणि छान कुरकुरीत होई पर्यंत भाजून घ्या

    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता भाजलेले चणे बाऊल मध्ये काढून त्या मध्ये काकडी बिट आणि कांदा टाका आणि छान मिक्स करा अशा प्रकारे आपले सलाद रेडी.

    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बीटरूट सॅलड (beetroot salad recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
18 ऑक्टोबर 2020 19:07 रोजी
Pune

टिप्पण्या

शशि केसरी
शशि केसरी @Cook30796267
25 ऑक्टोबर 2020 05:00
स्वादिष्ट
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बीटरुट सँलड रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याचे घारगे
  4. आंब्याची वडी
  5. मसाला भेंडी
  1. मध्यप्रदेश स्पेशल चणा मूग डाळ बफौरी (chana moong dal bafauri recipe in marathi)
  2. सुरती लोचो (surati locho recipe in marathi)
  3. सलाड (salad recipe in marathi)
  4. टोमॅटो आणि कांदा सॅलड (tomato and kanda salad recipe in marathi)
  5. मालपुवा (malpua recipe in marathi)
  1. हांडवो (handvo recipe in marathi)
  2. मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
  3. पनीर लबाबदार - रेस्टॉरंट स्टाईल (paneer lababdar recipe in marathi)
  4. सुरळीच्या वड्या (खांडवी) (suralichya vadya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13874603
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close