गोवा डोस (goa doas recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
गोवा डोस (goa doas recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ दिड तास भिजवून घ्यावी, तीन कप पाणी घालून शिजवून घ्यावी.शिजताना चिमूटभर मीठ घालावे.
- 2
शिजवलेली डाळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. ओलं खोबरं पण मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.कढईत वाटलेली डाळ आणि खोबरं एकत्र शिजवत ठेवावे.एक वाफ आणावी मग गूळ आणि साखर घालून मिक्स करावे.आणि शिजवत रहावे.सतत ढवळत रहावे.2 टेबलस्पून तूप घालावे.
- 3
नंतर गोळा तयार होई पर्यंत ढवळत रहावे.कढईचा कडा सुटायला लागला की ग्अस बंद करावा. एका ताटली किंवा ठरले ट्रे ला तूप लावून घ्यावे. मिश्रण एकसारखे पसरवून दोन तास ठेवून द्यावे.मग वड्या पाडाव्यात.अलगद चांदी वर्ख लावून घ्यावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13912968











टिप्पण्या