कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्र
नवरात्र उपवासासाठी चवदार व खमंग पदार्थ

कच्च्या केळीची थालीपीठ (kachha kelicha thalipith recipe in marathi)

#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्र
नवरात्र उपवासासाठी चवदार व खमंग पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 4मध्यम आकाराची कच्ची केळी
  2. 100 ग्रॅम साबुदाणा
  3. 5 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कुट
  4. 5-6हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पूनजिरं
  6. 1/2 टेबलस्पूनमीठ
  7. 7-8 टेबलस्पूनतूप /तेल
  8. 1/2 बाउलकोथिंबीर ऐच्छिक

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    साबुदाणा धुवून 6-7 तास भिजत घालावा. शेंगदाण्याचा जाडसर कुट मिक्सर मधून करून घ्यावा. जिरे आणि मिरची मिक्सर मधून वाटून घ्यावी. सर्वात शेवटी केळ्याची सालं काढून किसून घावें

  2. 2

    सर्व घटक एकत्र करून मीठ,उपवासाला चालत असल्यास कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र मळूनघावें. पाणी आवश्यकवाटल्यास घालावे.काही वेळा साबुदाणा खूप कोरडा होतो तेव्हा पाण्याची आवश्यकता असते.

  3. 3

    प्ल्यास्टीक पेपरला तुप लावून किंवा स्वछ सफेद कापडावर थापलीपीठं थापून घावें

  4. 4

    मध्यम गँस वर तवा तापत ठेऊन तूप /तेल लावून थापलेलं थालीपीठ त्यावर सावकाश सोडावे कडेनी तूप /तेल घालावे. 2-3.. मिनिट झाल्यावर थालीपीठ उलटावे कडेने तूप /तेल सोडून चांगले खरपूस भाजून घ्यावे.खमंग,खरपूस कच्च्या केळ्याचे थालीपीठ तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes