माहिम हलवा (mahim halwa recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#GA4 #week6

Ki word हलवा वरून कुठला हलवा करायचं .मग लक्षात आलं की मुंबई चा प्रसिद्ध हलवा करावे, ह्याला Bombay ice Halwa असे बरेच जण म्हणत. हेचि टेस्ट Bombay cha sweets shop la जमती. पातळ कागद सारखे केशर, पिस्ता वेलदोडे चे टेस्ट मस्त आहे. लहान पणापासून Bombay cha माहिम हलवा खाला आहे. बाकी कोणत्याही गावातले sweet shop मधून आणले तरी Bombay chya माहिम हलवा सारखी टेस्ट नाही.
मी हे हलवा पहिल्यांदा केले ,पण खूप सुंदर झाले.
पण मी मैदा पासून केले आहे .खूप video बघितले सगळी कडे रवाचा दाखवला आहे . मी जरा वेगळी करून बघितली. खूप टेस्ट आणि बाहेर सारखी च झाली होती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
  1. 1/2 कपमैदा
  2. 1/2 कपसाखर
  3. 1 टेबलस्पूनबारीक रवा
  4. 1/4 कपदूध
  5. 1/4 कपतूप
  6. 4 ते 5 ड्रॉप केशर इसेन्स
  7. 4 ते 5 ड्रॉप वेलदोडे इसेन्स
  8. 1 टेबलस्पूनसजावटी साठी पिस्ता

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    मैदा आणि दुध एकत्र करून घेणे

  2. 2

    मग त्यात साखर तूप घालून मिक्स करून एकसारखे मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    गॅस वर मिडीयम ठेऊन हलवत राहणे. जरा बाजूंनी झाले सारखे दिसेल.v थोडे हातावर गोळा गोळा घेऊन बघणे चिकट नाही असे वाटले की झाले असे समजावे.

  4. 4

    किंवा ओटा वर असे लाऊन 2 मिनिट काढून गोळा झाले की मिक्सरण झाले.मग इसेन्स घालून घेणे

  5. 5

    बटर पेपर वर मिश्रण ओतणे. परत दुसरा पेपर त्यावर टाकून लाटणे. वरचा पेपर काढून पिस्ता चे कापन टाकणं.

  6. 6

    5 मिनट नी लाईन मारून 2 ते 3 तास तसेच ठेवावे. नंतर मग काढून खायला देणे.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

Similar Recipes