कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#GA4 #week7
#Brekfast.

#GA4 #week7
#Brekfast.

पुढे वाचा

मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#GA4 #week7
#Brekfast.

#GA4 #week7
#Brekfast.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मिनिटे
४ व्यक्ती
  1. २५० ग्रॅम रवा
  2. १५ ग्रॅम दही
  3. 1/2 टिस्पून मीठ
  4. 1/4 टिस्पून बेकिंग सोडा
  5. 1 स्वि टकॉर्न कणीस
  6. 2आवळे
  7. 1रताळी
  8. 2टोमॅटो
  9. 1बीट
  10. 3कांदे
  11. 1काकडी
  12. 3मिरच्या
  13. 5-6लसुन पाकळ्या
  14. 2 टेबल्स्पूनकोथिंबीर
  15. 1 टेबलस्पूनपुदिना पाने
  16. ३ टेबलस्पून तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एका डिशमध्ये काढून घेतले रव्यामध्ये दही व पाणी मिक्स करून त्यात बेकिंग सोडा व मीठ घातले पाच मिनिटे झाकून ठेवले

    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व भाज्या एका डिशमध्ये काढून घेतल्या व किसून घेतल्या

    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हिरवी मिरची आलं लसणाची चटणी मिक्सर मधून काढून घेतली व किसलेल्या सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घेतले व आप्पेपात्र ला तेल लावून घेतले

    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे सर्व मिक्स केलेले मिश्रण आप्पेपात्र मध्ये टाकून घेतले व वरून झाकण लावून पाच मिनिटे वाफ येऊ दिली त्यानंतर उलट करून घेतले असे हेल्दी व टेस्टी क्रंची आप्पे ब्रेकफास्टसाठी टोमॅटो केचप किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व केले

    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कमी वेळात होणारे खूप छान लागणारे आप्पे सर्वांनाच आवडतात तुम्ही करून पहा

    मिक्स व्हेज आप्पे (mix veg appe recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
01 नोव्हेंबर 2020 04:49 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाचक विड्याच्या पानांचे मुखवास (vidyachya panacha mukhwas recipe in marathi)
  2. मेथीचे धपाटे (methiche dhapate recipe in marathi)
  3. हेथ्यी मूग बुलेट्स (moong bullet recipe in marathi)
  4. इन्स्टंट  केसर रसमलाई (instant kesar malai recipe in marathi)
  5. शेवयांचा उपमा (shevyacha upma recipe in marathi)
  1. टिक्की बर्गर (tikki burger recipe in marathi)
  2. शेंगोंळे रेसिपी (shengole recipe in marathi)
  3. भाजणी थालीपीठ (bhajani thalipith recipe in marathi)
  4. मटकीची उसळ (mutki usal recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13920439
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close