शेंगोंळे रेसिपी (shengole recipe in marathi)

महाराष्ट्रातील अतिशय जुनी पारंपारिक रेसिपी आहे.खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात.थंडीमध्ये तर आवर्जून बनविले जातात
शेंगोंळे रेसिपी (shengole recipe in marathi)
महाराष्ट्रातील अतिशय जुनी पारंपारिक रेसिपी आहे.खाण्यासाठी खूपच चविष्ट आणि पौष्टिक असतात.थंडीमध्ये तर आवर्जून बनविले जातात
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण शेगोंळयाच पीठ करणार आहे त्यासाठी एका वाटी मध्ये ज्वारी पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, तेल, आल-लसून हिरवी मिरची, कोथंबीर पेस्ट घाला, हळद, हिंग चिमूटभर, मीठ आणि पाणी घालून घट्टसर गोळा मळून वरून थोड तेलाचा हात लावून 10मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
त्यानंतर मसाला तयार करूयात त्यासाठी पॅनमध्ये 1/2 टीस्पून तेल गरम करत ठेवावे त्यामधे एक ऊभा चिरलेला कांदा घालावा कांदा थोडा परतला गेला कि त्यात किसून घेतलेलं सुके खोबरे घालून परतुन घ्यावं मसाला चांगला भाजून झाला कि गॅस बंद करा आणि थंड करून घ्यावे.वाटपामध्ये टोमॅटो सुध्दा घ्या वाटपामध्ये पाणी न घालता वाटून घेऊ मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.
- 3
आता आपण फोडणी करून करूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवावे त्यामधे 2/3 टेबलस्पून तेल घालावे या भाजीसाठी तेल थोडे जास्त लागते. तेल गरम झाले कि त्यात जीरे, हिंग, हळद,हिरवी मिरची, आल,लसूण, कोथंबीर पेस्ट,वाटलेला मसाला घालावा थोडे गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या मग त्यामधे 3वाटी पाणी घालून चांगली एक उकळी येईपर्यंत आपण शेगोंळे करूयात
- 4
हाताला तेल लावून शेंगोळयाच पीठाचा लांबसर आकार करून मध्ये फ्लोड करून त्याला दोन बोटाने मध्ये दाबा आपली शेगोंळी तयार. रस्साला चांगली उकळी आली की त्यामधे शेगोंळे सोडा आणि शेगोंळी घातल्यावर आजून 1/2 उकळी आली की गॅस बंद करा आणि गरमा गरम भाताबरोबर सर्व्ह करा मी पहिल्यांदाच हि भाजी बनवली आहे आहे खूप छान होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कुळीथाचे शेंगोळे (Kulithache shengole recipe in marathi)
#MBRकुळीथा पासून बनणारी पौष्टिक अन् चविष्ट रेसिपी कुळीथाचे शेंगोळे..नक्की करुन पहा... Shital Muranjan -
लौकी पराठा (lauki paratha recipe in marathi)
#paratha#bottlegaurd#dudhibhopla#laukiनिरोगी आणि पौष्टिक अशी हि रेसिपी आहे चवीला खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा चविष्ट आणि आरोग्याला परिपूर्ण Payal Nichat -
दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल दही धपाटेअगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून याची ओळख आहे....प्रवासात पौष्टिक खाद्य पदार्थ नेण्यासाठी हे धपाटे उत्तम असतात चविष्ट तर असतातच पण बरेच दिवस टिकतात....बऱ्याच ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मराठवाड्यात खास ज्वारीच्या पीठा पासून केले जातात.....खूपच प्रचलित आहेत असे हे दही धपाटे....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
#shrघारगे ही महाराष्ट्रातील पारंपारिक रेसिपी आहे. पण सगळीकडे हे घारगे गूळ वापरून गोड बनवले जातात. माझ्या घरी जेव्हा नेहमीचे गोड घारगे बनवतो त्यासोबतच काही तिखट घारगे सुध्दा बनवतो. चला तर तिखट घारगेची रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
-
-
कोकोनट मेथी स्टफ्ड बट्टी
#tejashreeganeshनारळाचे अनेक गोड तसेच तिखट पदार्थ बनविले जातात . मी जरा नावीन्यपूर्ण ,चविष्ट पाककृती बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे Spruha Bari -
-
"पारंपारिक पद्धतीने मिश्र पिठांचा चिला" (mix pithacha chilla recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_chila "मिश्र पिठांचे धिरडे" धिरडे म्हटलं की लहानपण आठवले... आम्ही लहान होतो तेव्हा असे मुलांचे चोचले नव्हते..जे आई डब्यात भरून देईल ते मुकाट्याने खायचं.. चपाती आणि धिरडे आठवड्यातुन एकदा तरी असायचेच.. मी तर गुपचूप खायची,पण माझा भाऊ म्हणायचा,आई ताईला आवडते पण मला नाही आवडत धिरडे चपाती... बेसन ची चपाती साध्या चपाती सोबत खायची..तो असे बोलला की आम्ही खुप हसायचो.. अजुनही लहानपणीच्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या..या चिला_धिरडे या नावाने.. तर ही पारंपारिक धिरड्याची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
गुलगुले (gulgule recipe in marathi)
#FD गुलगुले ही पारंपरिक रेसिपी आहे. ग्रामीण भागात अजूनही शक्यतो पावसाळ्यात गरमागरम गुलगुले बनविले जातात. गुलगुले गोल भजीसारखे आणि धिरडे सारखे असतात. पण गोड असतात. Manisha Satish Dubal -
मराठवाडा स्पेशल शेंगोळे (shengole recipe in marathi)
#KS5#मराठवाडाशेंगोळे ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे.खरं तर शेंगोळे ना परिपूर्ण आहार म्हटलं तरी चालेल फक्त शेंगोळे असले की बस त्याच्याबरोबर काहीही तोंडी लावायला नको अगदी भरपेट असं जेवण होतं.एखाद्या संध्याकाळी काहीही नसले किं फक्त शेंगोळे जेवणात पण बदल व मस्त बेत😀 Sapna Sawaji -
पौष्टिक सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमोज रेसिपी (sargunde pasta momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमो तिब्बत आणि नेपालचे एक लोकप्रिय खाद्य आहे.तिथले रहिवाशी मोठ्या आवडीने भोजनात किंवा नाश्त्यात खातात. मोमोज म्हणजे कणकेचा गोळा किंवा मैद्याच्या गोळ्याच्या आत आपली मनपसन्द खाद्यसमुग्री भरून वाफेवर केली जाते. मोमोज भारताच्या उत्तर पूर्व राज्यात , मेघालय, नागालैंड, मणिपुर राज्यात खूप लोकप्रिय आहे.वैदर्भीय देशी सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमो रेसिपी ही भारतातील वैदर्भीय महाराष्ट्रीयन देशी पास्ता सरगुंडे आणि चीझ हे दोन्ही पदार्थ एकत्र करून केलेली पौष्टिक, चविष्ट सरगुंडे पास्ता हा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे.महाराष्ट्रातील विदर्भात आजही अनेक घरांमध्ये उन्हाळ्यामध्ये पारंपारिक पदार्थ बनविले जातात .त्यातील एक पदार्थ म्हणजे सरगुंडे .उन्हाळ्यात आंब्याचा रस आणि सरगुंडे हि खूप चवदार स्वादिष्ट डिश उन्हाळ्यात आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना पाहुणचार म्हणून दिला जातॊ. सरगुंडे हे पास्ता सारखे दिसतात .कांदा ,लसूण ,हिरवी मिरचीची फोडणी देऊन आपण इटालियन पास्ता पेक्षा स्वादिष्ट, चविष्ट ,पौष्टिक फोडणीचे सरगुंडे बनवू शकतो.चीज दुधापासून बनलेला पदार्थ आहे.जगातील वेग वेगळ्या विविध ठिकाणी भिन्न-भिन्न रंग-रूप स्वादानुसार चीज बनविले जाते. चीज पासून स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपी बनविण्यासाठी उपयोग केला जातो. ह्यात पास्ता, पिज्जा, सैंडविच, सलाद,भाजी , नान इत्यादि पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.आपण भारतीय खास करून वेस्टर्न खाण्याला जेव्हा पण इंडियन ट्विस्ट देतो तेव्हा तो पदार्थ जबरदस्त स्वादिष्ट, चविष्ट होतो. तर चला आज आपण करूयात वैदर्भीय देशी सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमोज रेसिपी. Swati Pote -
शेंगोळे मराठवाडा स्पेशल (shengole recipe in marathi)
#KS5आजची रेसिपी आहे उकड शेंगोळे. ही मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे पण थोड्या फार बदलाने ही रेसिपी आता सगळीकडे बनवली जाते. अगदी आता काही प्रसिद्ध हॉटेल्स मध्ये देखील पारंपरिक पदार्थाच्या यादीत शेंगोळे ही डिश पाहायला मिळते. ही थोडी मसालेदार, झणझणीत रेसिपी आहे. प्रामुख्याने शेंगोळे ज्वारीच्या पिठापासून बनवले जातात. tear drop shape, थोडक्यात अश्रूच्या आकाराचे बनवले जाणारे शेंगोळे😃 हे मला इंडियन पास्ता सारखेच वाटतात आणि हे अतिशय पौष्टीक सुद्धा आहेत. सध्या one pot meal रेसिपी हव्या असतात, खाणाऱ्यांना आणि खाऊ घालणाऱ्यांना देखील. अशा वेळी हा उत्तम पर्याय आहे. ह्यामध्ये ज्वारीचे ,गव्हाचे पिठ वापरले जाते त्यामुळे पुन्हा पोळी/भाकरी करण्याची गरज नसते. तरीही अगदी भाताबरोबर सुद्धा शेंगोळे खायला खूप छान लागतात.प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धतीत थोडा फार बदल होतो. काही जण शेंगोळ्याच्या पिठामधील काही पीठ घेऊन त्याची ग्रेव्ही बनवतात. तर काही ठिकाणी ताकातले शेंगोळे बनवतात. मी ग्रेव्ही बनवण्यासाठी आज थोडा टोमॅटो सुद्धा वापरला आहे. चवीला छानच झालेत. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
स्वीटकॉर्न आलू भजी (sweetcorn aloo bhaji recipe in marathi)
#GA4#week8#keyword_sweetcornअतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी चविष्ट रेसिपी....😋😋 Shweta Khode Thengadi -
विदर्भ स्पेशल मिश्र पिठाची उकडपेंडी (mix pithachi ukadpendi recipe in marathi)
#KS3#विदर्भ उकडपेंडी ही विदर्भातली पारंपारिक रेसिपी असून ती सकाळच्या न्याहारीसाठी बनविली जाते.ची उकडपेंडी गव्हाच्या पिठापासून किंवा ज्वारी च्या पिठापासून किंवा मिश्र पिठापासून ही बनवली जाते. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी ही उकडपेंडी ची रेसिपी आपण पाहूयात. Shilpa Wani -
पारंपारिक मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post1#मोदकगणपती बाप्पाचा मोदक हा आवडता पदार्थ आहे.प्रत्येक पा प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पारंपारिक मोदक बनवले जातात. Shilpa Limbkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1या दिवसांमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते घरोघरी याचे विविध पदार्थ होतात.सर्वात लोकप्रिय म्हणजे सांभर वडी आणि कोथिंबीर वडी .कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक प्रकार आहे.यात कमी तेलाचा वापर तर होतोच शिवाय पौष्टिक तत्व भरपूर आहेत यात मी मिक्स पिठाची वापर व ओट्स च वापर केला आहे Rohini Deshkar -
दही - उसळ - धपाटे (थालीपीठ) (dahi usal dhapate recipe in marathi)
#KS२ पश्चिम महाराष्ट्र थीम, रेसिपी- ४पश्चिम महाराष्ट्रातील 'उसळ - धपाटे ' आणि त्याबरोबर 'दही' ही पारंपारिक रेसिपी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात धपाटेला 'थालीपीठ' संबोधिले जाते. 'थालीपीठ' या नावाने ही रेसिपी जवळपास सर्वांनाच माहित असावी . थोड्याफार फरकाने सगळेच बनवितात . पण ही रेसिपी 'धपाटे' या नावाने जरा कमी प्रचलित आहे. असो..😄'धपाटे' बोला किंवा 'थालीपीठ'! पण ही चमचमीत रेसिपी मात्र सगळ्यांची आवडीची👌🥰 हे धपाटे नुसतेही खाण्यास छान लागते. काही लोक ते गुळाबरोबरही आवडीने खातात. आमच्या भागात हे 'थालीपीठ' 'धपाटे' म्हणूनच प्रचलित आहे. त्यामुळे माझाही हाच अट्टाहास 'दही - उसळ-धपाटे ' बनविण्याचा आणि ही रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा.. 🥰 Manisha Satish Dubal -
मुटके (Mutke Recipe In Marathi)
#PPRमुटके हा पारंपारिक सोप्पा आणि खमंग पदार्थ. आणि हि तितकाच पौष्टिक हि. नक्की करून पहा... Shital Muranjan -
-
-
सरगुंडे (Sargunde recipe in marathi)
#cpm#सरगुंडे#week_1#रेसिपी_ मॅगझिनविदर्भातील पारंपारिक पदार्थ सरगुंडे...सरगुंडे करण्यासाठी सरा चा उपयोग केला जातो. हे जे सर असतात ते वाळलेल्या गव्हाच्या काड्या पासून किंवा ज्वारीची जे धोंडे असतात त्यापासून तयार केलेले असतात. लाव्हाळ्याच्या वाळलेल्या काड्याना देखील सर म्हणतात. किंवा वुडन स्क्वुअर चा वापर करून देखील सरगुंडे करता येतात. आणि हेही नाही सापडले तर तूम्ही विणकाम करण्यारा सुईचा सर म्हणून वापर करू शकता...महाराष्ट्रातील विदर्भात आणि घरा घरामध्ये उन्हाळ्यात सरगुंडे बनविले जातात. आंब्याचा रस आणि सरगुंडे म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन...घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाहुणचार म्हणुन रस सरगुंडे आवर्जून केले जाते...चला तर मग करुया *सरगुंडे*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
ढोकळा
#lockdownrecipeसगळ्यांचा फेवरेट आणि सध्याकळी खायला मस्त . तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही करून पाहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#fdrमैत्रीदिनानिमित्ताने माझ्या सर्व लहानथोर व समवयस्क मैत्रिणींच्या पाहुणचारासाठी माझी ही रेसिपी समर्पित करायला मला खूपच आनंद होत आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
कान्होले (kanhole recipe in marathi)
#KS3#विदर्भकान्होले हे विदर्भातील पारंपारिक रेसिपी आहे खूप प्राचीन अशी रेसिपी आहे गजानन महाराजांच्या काळापासून कान्होले बनवायची पद्धत परंपरागत विदर्भात चालू आहे गजानन महाराजांच्या पोथीत याचा उल्लेख केला आहे .विदर्भात शेगाव या बाजूला कान्होले बनविले जातात.अक्षय तृतीयेला कान्होले चा प्रसाद करतातकान्होला हा एक करंजीच्या प्रकार आहे फक्त त्याचा आकार करंजी सारखा नसून समोसे सारखा असतो व अगदी ठासून ठासून भरतात Sapna Sawaji -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
गहू-गुळाचे पौष्टिक लाडू (gudache paushtik ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #post3गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड लाडू शोधून काढले आणि गहू-गुळाचे पौष्टिक लाडू बनवले. Pranjal Kotkar
More Recipes
टिप्पण्या