शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
#अन्नपूर्णा
दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे हासरे
शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा
दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे हासरे
कुकिंग सूचना
- 1
सामान एकत्रित करणे. प्रथम रवा व मैदा एकत्र केला नंतर त्यात मीठ टाकले व ओवा जीरे पावडर टाकली व तुपाचे मोहन टाकले तेव्यवस्थीत एकत्र करून पाणी घालून ते पीठ घट्ट मळून घेतले नंतर त्याची मोठी पोळी लाटून त्याचे शंकरपाळे कापून घेतले
- 2
कापलेले शंकरपाळे एका कढईत तेल तापवून तळून घेतले
- 3
नंतर तळलेले खूसखुशीत शंकरपाळे डेकोरेट करून प्रस्तूत केले
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14016499










टिप्पण्या