रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड (rasgulla dryfruit custard recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #week9
Dry fruits या क्लूनुसार मी रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड बनवले आहे.

रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड (rasgulla dryfruit custard recipe in marathi)

#GA4 #week9
Dry fruits या क्लूनुसार मी रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 6रसगुल्ला / 6 गुलाबजाम
  2. 2 टेबलस्पूनड्रायफ्रुट (काजू बदाम पिस्ते काप करून)
  3. 2 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर
  4. 2 कपदूध 1/4 कप दूध
  5. 4-5 टेबलस्पूनसाखर (रसगुल्ला / गुलाबजाम पाक नसेल तर)
  6. 1 टीस्पूनव्हनिला इन्सेंस
  7. 1/2 कपसफरचंद
  8. 3-4केशर काड्या

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    ड्रायफ्रूट्सचे काप करून घ्यावेत 1/4 कप दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यावी (जर कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर फ्लेवरचा वास येत असेल तर व्हनिला इन्सेंस वापरायची गरज नाही आणि नसेल तर दुधाच्या या मिश्रणामध्ये व्हनिला इन्सेंस घालून मिक्स करावे.)

  2. 2

    2 कप दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावे यामध्ये थोडे पिस्ते काजू बदामाचे काप केशर घालावे रसगुल्ला/गुलाबजामचा पाक वापरणार असाल तर तोही मिक्स करावा नाहीतर साखर घालून मिक्स करावे. एकीकडे रसगुल्ला बारीक करून घ्यावा सफरचंद बारीक चिरून घ्यावे.

  3. 3

    दुध आणि साखरचा पाक गरम झाले की (रसगुल्ला पाक) यामध्ये कस्टर्ड पावडर चे मिश्रण घालून एकत्र करावे आणि सतत ढवळत राहावे खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करावा थोडे मिश्रण थंड झाल्यावर त्यात बारीक केलेले रसगुल्ला सफरचंद ड्रायफ्रूट्सचे काप घालून मिक्स करावे आणि गार करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवावे

  4. 4

    साधारण 20-25 मिनिटांनी फ्रीजमधून कस्टर्ड बाहेर काढून सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes