चॉकलेट शिरा (chocolate shira recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये 1/2 कप पाणी घेऊन त्यामध्ये 1.5 टेबलस्पून कोको पावडर घालून चागलं मिक्स करून घ्या. नंतर गॅस चालू करून ते मिश्रण गरम करून घ्या.
- 2
त्याचानंतर एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप रवा घालून रवा चागलं करपुस भाजून घ्या.
- 3
रवा चागलं करपुस भाजल्यानंतर त्यामध्ये 1 कप दूध टाकून चागलं मिक्स करून घ्या. त्याचानंतर त्यामध्ये 1/4 कप साखर घालून मिक्स करून घ्या.
- 4
त्याचानंतर त्यामध्ये कोको पावडरचे तयार केलेले मिश्रण घालून चागलं मिक्स करून घ्या. ते मिश्रण तोपर्यंत हलवत राहा जोपर्यंत मिश्रण पॅन सोडणार नाही तोर्यंत. त्याचानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून इलायची पावडर घालून मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करा. शिरा एका डिश मध्ये काढून त्यावरती बदमाच्या कापनी डेकोरेट करून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14038659
















टिप्पण्या