शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदा चाळून घ्यावा. त्यामध्ये किंचित मीठ मिक्स करावे. साखर, तूप, वेलची पूड, आवश्यकते नुसार पाणी घालून, गरम करून घ्यावे. हे साखरेचे पाणी कोमट असताना, मैद्यामध्ये मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. हा गोळा दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवावा.
- 2
त्याचा एक छोटासा गोळा घेऊन त्याची पोळी तयार करून घ्यावी. या पोळीचे शंकरपाळ्याचा आकार काढून घ्यावा.
- 3
कढईमध्ये तेल किंवा तूप तापायला ठेवावे. तेल कोमट असतानाच,शंकरपाळे तेलामध्ये घालावे. मंद आचेवर, खमंग, खुसखुशीत, बदामी रंगाचे शंकरपाळे तेलामध्ये तळून घ्यावे.
- 4
तयार आहे आपले, गरमागरम खमंग खुसखुशीत गोड शंकरपाळे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गोड खुसखुशित शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.8दिवाळीच्या या फराळात माझ्या अजून एका पदार्थाची भर पडली.गोड शंकरपाळे...अतिशय आवडते....आणि मग ठरवले की करूनच पहायचे त्यासाठी मला रोहीणी देशकर यांची गोड शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली आणि लगेच बुकमार्क करून मी कूकस्नॅप केली.खरच रोहीणी ताईंच्या रेसिपीनुसार शंकरपाळे खुप खुसखुशित झाले आहेत. Supriya Thengadi -
शंकरपाळी (shankarpali receipe in marathi)
#GA4#week9#keyword_maida_friedघेऊन बनविलेली शंकरपाळी रेसिपी माझ्या आईची आणि सासूबाईची.. दोघींची same आहे... Monali Garud-Bhoite -
-
पाकातले शंकरपाळे (pakatle shankarpali recipe in marathi)
#GA4 #week9 मैदा कीवर्ड ....क्रंची आणी गोड अशी शंकरपाळे खायला खूपच सूंदर लागतात .... Varsha Deshpande -
-
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
रसरशीत बालूशाही (balushahi recipe in marathi)
#GA4 #week9 #Mithai #Maida #Friedक्रॉसवर्ड पझल मधील 'Mithai, 'Maida' आणि 'Fried' हे तिन्ही कीवर्ड्स सिलेक्ट करून मी खास दिवाळीच्या निमित्त्याने बालूशाहीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
-
-
-
-
मेयोनेज फ्राईड इडली (mayonnaise fried idli recipe in marathi)
#GA4#week9#friedगोल्डन अप्रोन मधील fried वर्ड वापरून मी मेयोनेज फ्राईड इडली बनविली. Deepa Gad -
खस्ता (khasta recipe in marathi)
#GA4 #week9MAIDA & FRIED हे दोन किवर्ड वापरून बनवले आहेत.. खस्ता.. चहाबरोबर किंवा कधीही खायला मस्त कुरकुरीत... दही टोमॅटो बारीक चिरलेला कांदा व शेव घालून तर मस्त खस्ता चाटही बनते.. आणि त्यात आता दिवाळी...मग तर हमखास खस्ता.. Shital Ingale Pardhe -
-
-
बालुशाही (balushahi recipe in marathi)
#GA4#week9#maida#friedबालूशाही / Balushahi हा एक गोड पदार्थ आहे. बालुशाहीला बाबुशा किंवा कुरमी असेही म्हणतात. बालुशाही बाहेरून हलकी व कडक असते. व आतून एकदम नरम असते. सामान्यतः बालुशाही खाल्ल्यावर आपल्या तोंडात ती विरघळून जाते. चला तर बनवू या बालुशाही...ही बालुशाही नेहमीप्रमाणे दही आणि मैदा मिक्स न करता त्यामध्ये बेसन पीठ मैदा एकत्र करून केलेली आहे त्यामुळे ती मस्त खुसखुशीत होते आणि जास्त दिवस टिकते.😘 Vandana Shelar -
-
-
-
खुसखुशीत गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post4 #शंकरपाळीशंकरपाळे हा एक भारतीय गोड नाश्ता, जे साखर, तूप, मैदा आणि रवाच्या कणिकपासून मिश्रण पीठात बनवले जाते आणि चौरस किंवा हिराच्या आकारात कापले जातात, नंतर तूप मध्ये तळलेले असतात.हे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; लोक सहसा वर्षात तयार शंकरपाळी खरेदी करतात आणि दिवाळीच्या वेळी घरीच तयार करतात.शंकरपाळी चव गोड, आंबट किंवा मसालेदार कशी बनते यावर अवलंबून असू शकते. Pranjal Kotkar -
नमकीन काजू पारे (namkeen kaju pare recipe in marathi)
#GA4#week9गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील मैदा ,फ्राइड (maida , fried )या दोन कीवर्ड वरून आजची ही रेसिपी Ranjana Balaji mali -
-
शंकरपाळे (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे हासरेMrs. Renuka Chandratre
-
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
#GA4#week9#friedइव्हिनिंग स्नॅक्सचा चमचमीत प्रकार स्प्रिंग रोल..नक्की करून पहा. Shital Muranjan -
चीझी गार्लिक बटर नान (cheese garlic butter naan recipe in marathi)
#GA4 #week9 #Maidaक्रॉसवर्ड पझल मधील 'Maida' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी गार्लिक बटर नानची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14085889
टिप्पण्या