प्रथम सर्व साहित्य एकत्रीत काढून घेतले नंतर राताळे स्वच्छ धुतले व त्याच्या गोल चकत्या कापून घेतल्यानंतर एका कढईत थोडे तुप टाकून त्या थोड्या परतून घेतल्या.
2
मग त्यात गूळ बारीक करून टाकला व एक वाफ काढली नंतर तयार गूळाच्या चकत्या डेकोरेट करून प्रेझेंट केलया..
टिप्पण्या