मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

वरील रेसिपी मध्ये सोयाबीन व ओटसचा वापर करून ही रेसिपी मी सर्व भाज्या मिक्स करून त्याचे अपडेट करून पाहिले तर खूप छान आहे आणि त्यासाठी पण खूप हेल्दी आहे.

मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)

वरील रेसिपी मध्ये सोयाबीन व ओटसचा वापर करून ही रेसिपी मी सर्व भाज्या मिक्स करून त्याचे अपडेट करून पाहिले तर खूप छान आहे आणि त्यासाठी पण खूप हेल्दी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1 कपसोयाबीन
  2. 1/4 कपबेसन पीठ
  3. 2 चमचाओट्स पीठ
  4. 1 ते2 मिरचीचे बारीक तुकडे
  5. 1/2 चमचाआलं पेस्ट
  6. 1/2 चमचालसून पेस्ट
  7. 1/2 चमचाजिरं
  8. 1 चमचालाल तिखट किंवा आवडीनुसार
  9. 1/4 चमचाहळद
  10. 1/2 चमचाचाट मसाला
  11. 1/2 चमचाजीरे पावडर
  12. 1 चमचामीठ (चवीनुसार)
  13. 1 चमचाधने पावडर
  14. 2 चमचेबारीक चिरलेला कोबी
  15. 2 चमचेहिरवी पात बारीक चिरलेली
  16. 2 चमचेमेथीची भाजी बारीक चिरलेली
  17. 2 चमचेपालक बारीक चिरलेला
  18. 2 चमचेकोथिंबीर बारीक चिरलेली
  19. 2 चमचेगाजर बारीक चिरलेले
  20. 2 चमचेश्रावण घेवडा बारीक चिरलेला
  21. 2 ते3 चमचे तेल किंवा तूप (आवडीनुसार)

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सोयाबीन पाण्यात भिजवून घ्यावे. ते मऊ झाल्यावर त्यातील पूर्ण पाणी काढून ते मिक्सरला बारीक करून घ्यावेत

  2. 2

    त्यामध्ये दोन्ही पीठ व इतर साहित्य हाताने चांगले मिक्स करून नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून त्याचे हातावर गोल आप्पे करून घ्यावेत

  3. 3

    नंतर आप्पेपात्र मध्ये थोडे तेल किंवा तूप वापरून ते आप्पे दोन्ही बाजूने गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यावेत.

  4. 4

    खाण्यासाठी मिश्र भाज्यांचे सोयाबीन आप्पे तयार हे आप्पे टोमॅटो सॉस किंवा डाळ्याची चटणी यासोबत खूप छान लागतात.

  5. 5

    वरील रेसिपी मध्ये आपल्या आवडीप्रमाणे इतरही भाज्या घेऊ शकतो. 🙏👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes