कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4
#week13
किवर्ड तुवर ,
हिवाळ्यामध्ये विदर्भात ताज्या तुरीच्या शेंगांची रेलचेल असते . मग घरोघरी ह्या शेंगांपासुन विविध खाद्यप्रकार केले जातात . खास वैदर्भिय पद्धतीची रस्साभाजी आज सादर करते . गरमागरम भाकरी सोबत ह्या भाजीत लिंबु पिळुन खाण्याचा अनुभव म्हणजे ब्रम्हानंदी टाळीच .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोतुरीच्या शेंगा
  2. 2मध्यम आकाराचे पातीचे कांदे
  3. 1 टीस्पूनआलेलसुण पेस्ट
  4. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
  5. 2 टीस्पूनतिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनधणेपावडर
  8. 1 टीस्पूनसावजी मसाला किंवा गरम मसाला
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1/4 कपतेल
  11. 1 टीस्पूनमोहरीजिरे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम शेंगांचे दाणे काढून घ्यावेत. साधारण 300 ग्रॅम दाणे निघतात. पातीचा कांदा व कोथिंबीर चिरून घ्यावी.

    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मोठ्या भांड्यामध्ये तेल गरम करून जीरेमोहरी तडतडल्यावर पहिले दाणे घालावे एक दोन मिनिटे परतल्यावर चिरलेला कांदा घालावा कांद्याचा रंग बदलल्यावर आलेलसुण पेस्ट घालुन तेलावर परतुन खरपुस होऊ द्यावे.

    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तेलावर अर्धेअधिक झाल्यावर आता तिखट मीठ, हळद व गरम मसाला घालुन चार पाच मिनिटे झाकण लावुन मंद आंचेवर होऊ द्यावे. नंतर रस्स्याईतकेच पाणी घालुन पाच सहा ऊकळ्यानंतर गॅस बंद करावा. सर्व्ह करतांना लिंबु पिळावे. व गरमागरम भाकरीसोबत समाचार घ्यावा.

    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ताज्या तुरीदाण्यांची रस्साभाजी (tajya toridananchi rasabhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
10 डिसेंबर 2020 06:36 रोजी

टिप्पण्या (6)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
13 डिसेंबर 2020 14:53
आहा मस्तच दिसतेय 👌👍
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
  2. चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)
  3. तुवर /लिलवा ढेबरा (tuwar /lilva debra recipe in marathi)
  4. शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)
  5. चोको चिप्स केक (choco chips cake recipe in marathi)
  1. शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)
  2. मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
  3. मेदूवडा- आंध्रा स्टाईल (medu vada Andhra style recipe in marathi)
  4. चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14201745
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close