गुळाची चिक्की (gudachi chiki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सामान एकत्रित करणे. नंतर दाणे भाजून त्याचे साल काढून ते स्वच्छ करणे नंतर एका कढईत तूप टाकून त्यात गूळ टाकणे गुळ पातळ केल्यावर त्यात दाणे टाकायचे व चांगले परतून घ्यायचे
- 2
नंतर एका ताटावर प्लॅस्टीकचा कागद टाकून त्यावर ते परतलेले गूळ व दाणे टाकायचे व ते लाटून घ्यायचे नंतर गरम असतानाच त्याच्या वडया कापायच्या
- 3
अशा रितीने तयार झालेली गूळ व दाण्याची चिकी प्रस्तूत केली
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14295828










टिप्पण्या