चिज ऑमलेट (cheese omelette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये 3 अंडे फोडून घेऊन चागलं मिक्स करून घ्या.
- 2
त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद पावडर,1 टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून चागलं मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 3
त्यानंतर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अंड्याचे मिश्रण घाला.
- 4
ऑमलेट दोन्ही बाजूंनी चागलं परतून घ्या. त्यानंतर ऑमलेटच्यावरती 2 क्यूब चिज किसून घेतले घालून ऑमलेट पोल्ड करून घ्या.
- 5
त्यानंतर ऑमलेट 5 मिनिट मंद आचेवर परतून घ्या. 5 मिनिटा नंतर गॅस बंद करा.ऑमलेट एका प्लेट मध्ये सर्व्ह करा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेले चिजनी डेकोरेशन करून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14350082



















टिप्पण्या