कुकिंग सूचना
- 1
अंडी उकडून घ्यावीत. नारळ खऊन त्याचे मिक्सर मधून वाटून घट्ट दूध काढावे.
- 2
एका पातेल्यात तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून झाला की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालावे चांगले परतून घ्यावे. नंतर आले-लसूण ची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये तिखट, हळद, गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे.
- 3
नंतर त्यामध्ये नारळाचे काढलेले घट्ट दूध घालावे. उकळी आली की मीठ घालावे. नंतर त्यामध्ये उकडलेली अंडी घालावी व चांगली उकळी आणून द्यावी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14359043








टिप्पण्या