किवी मोयितो(kiwi mojito mocktail recipe in marathi)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
Montreal , Canada

#GA4
#week 17
मधे mocktail हे key word यूज़ करुन kiwi mojito बनविले आहे.

किवी मोयितो(kiwi mojito mocktail recipe in marathi)

#GA4
#week 17
मधे mocktail हे key word यूज़ करुन kiwi mojito बनविले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनट्स
२ लोक
  1. 1कीवी
  2. २५० मि.ली.स्प्राइट
  3. बर्फ़ चे क्यूब्ज़
  4. 7-8पुदीना पत्ता
  5. 2 टीस्पूनसाखर
  6. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

१५ मिनट्स
  1. 1

    किवी ला सोलुन त्याचे बारीक तुकडे करा. मिक्सर मधे किवी, साखर,पुदीना व बर्फ़चे तुकडे टाकुन पेस्ट करुन घ्या.

  2. 2

    एका ग्लासच्या काठ ला लिम्बू चोळून घ्या.एका प्लेट मधे साखर पसरवुन त्या वर ग्लास पालथा ठेवा.

  3. 3

    ग्लास मधे किवी चा पेस्ट घालुन त्यात स्प्राइट घाला. वरुन त्यात पुदीना, बर्फ़ व लिम्बू ची काप लावुन गार्निश करा. थंड थंड सेर्व करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
रोजी
Montreal , Canada

टिप्पण्या

Similar Recipes