कोकोनट चिक्की (coconut chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर 200 ग्राम किसलेले कोकोनट एका पॅनमध्ये 3 मिनिट चागलं परतून घ्या.
- 2
त्यानंतर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 200 ग्राम बारीक तुकडे केलेले गूळ घाला. गूळ चागलं वितुळन घ्या.
- 3
गुळाचा घट्ट पाक तयार करून घ्या. गुळाच्या पाकाचा तुकडा पाण्यामध्ये टाकून चेक करून घ्या. जर गुळाच्या पाकाचा तुकडा पाण्यामध्ये घट्ट झाला तर पाक तयार झाला आहे.
- 4
गुळाच्या पाकाचा तुकडा पाण्यामध्ये घट्ट झाला नाही तर पाक अजून थोडा वेळ उकळू द्या. त्यानंतर त्यामध्ये 200 ग्राम किसलेले कोकोनट घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 5
त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून इलायची पावडर घालून मिक्स करून घ्या. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर एका प्लेटला तूप लावून तयार केलेले मिश्रण त्यामध्ये पसरून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकड्याच्या आकारात कापून घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- अदरक गटागट...अर्थात आल्याची कॅंडी. (adrak candy recipe in marathi)
- संक्रांत स्पेशल "तिळगुळ आईस्क्रीम" (teelgud ice cream recipe in marathi)
- क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
- सर्वश्रेष्ठ स्वादिष्ट उंधियो (undhiyo recipe in marathi)
- चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)



















टिप्पण्या