कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4#week19 कीवर्ड: prawn

#GA4#week19 कीवर्ड: prawn

पुढे वाचा

प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi)

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348

#GA4#week19 कीवर्ड: prawn

#GA4#week19 कीवर्ड: prawn

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1  तास
4 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रामटायगर प्रॉन
  • 3कांदे बारीक
  • 3मध्यम टमाटे
  • 2 इंचअद्रक
  • 1गाठी लसूण कळ्या
  • 12-15लवंग
  • थोडे मिरे
  • 7-8काजू
  • तुकडेनारळाचे
  • कलमी
  • तेज पत्ता
  • 1 वाटीकोकोनट मिल्क
  • मीठ
  • हिरव्या मिरच्या
  • विलायची
  • हळदी पावडर
  • चक्री फुल
  • मिरची पावडर
  • जीरे पावडर
  • धणे पावडर
  • गरम मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1  तास
  1. 1

    झिंगे स्वछ धुवून घ्यावे, त्यात मीठ आणि हळदी पावडर टाकून मिक्स करून घ्यावे। आता पॅन मध्ये तेल गरम करून त्यात झिंगे शॅलो फ्राय करून घ्यावे(7-8 मिनिटे)।

    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता झिंगे तेल सोकून घेतील, त्याला आता बाजूला काढून ठेवावे।

    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता ग्रेव्ही साठी साहित्य गोळा करून घ्यावे। आता कढई मधे तेल गरम करून त्यात खडे मसाले घालावे। आणि नंतर कांदा बारीक करून घालावा आणि परतून घ्यावा।

    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात थोडे मीठ घालून सोनेरी होई पर्यंत मिक्स करावे। आता त्यात मिरची पावडर, हळदी पावडर, जीरा पावडर, धणे पावडर आणि गरम मसाला घालून मिक्स करावे। मसाला ने तेल सोडल्यावर त्यात टोमॅटो पेस्ट घालावी।

    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सोबत कोकोनट मिल्क चाळून घ्यावे, आणि मसाला मधे हिरवी मिरची घालावी आणि मिक्स करून पाणि घालावे। पाणि थोडे जास्त घालावे। आता एक उकळी आल्यावर त्यात झिंगे सोडावे।

    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    2 मिनिटे झाल्यावर त्यात कोकोनट मिल्क घालून मिक्स करावे आणि कमी आचेवर 25-30 मिनिटे शिजू द्यावे। आणि नंतर नारळ तुकडे घालून गारनिष करावे। आपली प्रॉन कोकोनट करी तयार ।

    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    प्रॉन कोकोनट करी (prawn coconut curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpak Bele
Shilpak Bele @Cook_6348
24 जानेवारी 2021 18:07 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ रस्सा कोळंबी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  2. भगर उपमा (bhagar upma recipe in marathi)
  3. वालनट सलाड (walnut salad recipe in marathi)
  4. काजू बटर मसाला (kaju butter masala recipe in marathi)
  5. आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
  1. व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
  2. तंदुरी मसाला बटर नान (tandoori masala butter naan recipe in marathi)
  3. मशरूम वेजीस पुलाव (mushrom veggies pulav recipe in marathi)
  4. मॅपल वॉलनट मिल्क्शेक (Maple Walnut Milkshake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14435878
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close