मेक्सीकन स्पाईसी राईस (Mexican Spicy Rice recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
मेक्सीकन स्पाईसी राईस (Mexican Spicy Rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदुळ धुवुन पाणी निथळुन दहा मिनिटे ठेवा. तोपर्यंत सर्व भाज्या चिरुन घ्या.
- 2
आता पॅन मधे बटर गरम करून त्यात तांदुळ गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतुन घ्या.
- 3
परतुन झाल्यावर त्यात सगळ्या भाज्या,मटर,आले पेस्ट घालुन पुन्हा पाच,सात मिनिट परता.
- 4
आता यात मिरे पुड,चविनुसार मीठ घाला,आणि जेवढे तांदुळ तेवढेच पाणी घाला,आणि पॅन वर झाकण ठेउन राईस शिजु द्या.
- 5
आता दहा मिनिटानी राईस शिजत आल्यावर अर्धा चमचा सोया सॉस घाला.
- 6
आता मस्त वरुन पुदिना घालुन गरम गरम मेक्सीकन राईस सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14539393









टिप्पण्या (5)