कढ़ाई पनीर (kadai paneer recipe in marathi)

Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
कढ़ाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पनीर बटर मधे तळून घ्या. तसेच शिमला मिर्च व एक कांदा चौकोर टुकड़े कापुन तळून घ्या.
- 2
पैन मधे थोड़े बटर अजुन टाका त्यात जिरा फोड़नी घाला. आता कांदा बारीक चिरुन घाला. लसूण- आले बारीक करुन टाका.
- 3
एका वाटी मधे सर्व मसाले घ्या व त्यात पाणी घालुन पेस्ट बनवा. कांदे शिजले की त्यात टमाटर बारीक चिरुन घाला.व मसल्याचि पेस्ट घालुन छान १० मिनट्स शिजवा.
- 4
शिजलेले सामग्री मिक्सर मधुन पेस्ट बनवुन घ्या.आता हे पेस्ट परत पैन मधे घालुन त्यात पनीर, शिमला मिर्च व कांदे घाला. थोड़े पाणी टाकुन छान वाफवून घ्या. वरुन कसुरी मेथी व कोथिंबिर टाकुन सर्व करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक (ambyachya rasatil ukadiche modak recipe in marathi)
- पापड चुरा (papad chura recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
- "ब्लॅक करंट आईस्क्रीम" (Black currant ice cream recipe in marathi)
- सावजी स्पेशल येडमी पुरी (saoji specail yedami puri recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14596379















टिप्पण्या