कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्स भाजी स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
- 2
कढ़ी गंँसवर ठेवून त्यात तेल घलावे ते गरम झाले कि त्यात कांदा घालून परतून त्यात आलं-लसुण पेस्ट घालून परतून त्यात टोमेटो बारीक चिरून घालून मिश्रण परतून मऊ शिजवून घ्यावे,व त्यात लाल तिखट,धना पावडर, हळद,पाव भाजी मसाला व मीठ घालून मिश्रण परतून घ्यावे.
- 3
आता शिजवलेली भाजी स्मँश करून वरील कढईत मसाल्यामध्ये घालून मिश्रण परतून त्यात थोडे भाजी शिजवलेले गरम पाणी घालून मिश्रण १० मिनिटे शिजू द्यावे.
- 4
तयार पाव भाजी बटर, चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून तूप लावून शेकवलेल्या पावा सोबत खावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14624176












टिप्पण्या