उडदाच्या पापडचा चुरा (uddachya papadcha chura recipe in marathi)

Seema Salunkhe @cook_26553540
उडदाच्या पापडचा चुरा (uddachya papadcha chura recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उडदाचे पापड घेऊन ते गॅसवर भाजून घ्यावेत
- 2
नंतर त्या पापडांचा चुरा करावा. खाण्याची चटणी तुमच्याकडे ची असेल ती शेंगदाण्याची कुठून केलेली आवडीनुसार घालावी. वरून एक पळीभर तेल सोडावे छान मिक्स करून घ्यावे खाण्या साठी चुरा आपला रेडी आहे.
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खानदेशी पापड कुसमुर (khandeshi papad kushmur recipe in marathi)
#KS4मुलांना कधी केलेली भाजी आवडली नाही तर झटपट करून देता येणारा हा खानदेशी चटणीचा प्रकार "उडदाच्या पापडाचे कुसमुर". माझ्या मुलांना तर ही पापड चटणी खुप आवडते. खिचडी सोबत अप्रतिम लागते. उडदाचे पापड, तेल, दाण्याची चटणी वापरून करतात... Shilpa Pankaj Desai -
साबुदाणा बटाट्याचे पापड (sabudana batatyache papad recipe in marathi)
#GA4#week23कीवर्ड मध्ये पापड हा थीम घेऊन बनवलेला बटाटा पापड.... पापड अनेक प्रकाराने बनवला जातो पण आज मी बटाटा आणि साबुदाण्याचे पापड एका महिन्यापूर्वी केले होते पण पापड बनवण्याचे फोटो मी काढून ठेवले होते. Gital Haria -
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4#Week23# पापड चटणीपापड म्हटल की कुरकुरीत भाजलेला पापड , मसाला पापड , तळलेला पापड ...जसे की नागली, ज्वारी,गहू , साबुदाणा, तादुंळ.... असे विविध प्रकारचे पापड खाऊन आपण आपल्या जेवणाची लज्जत वाढवत असतो ,विशेषत: खिचडी , तसेच आमरस केला तर हमखास आपण पापड तळतोच ,तर आज मी तुम्हाला अगदी साधी सरळ रेसिपी दाखवत आहे, ती तुम्ही डब्यात भरुन कधीही खाऊ शकाल .. बघु या , Anita Desai -
पापडाची चटणी (papad chutney recipe in marathi)
#Ga4#week23#keyword_papadपापडाची चटणी झटपट होते. तोंडी लावण्यास उत्तम पदार्थ.भाजी कमी पडली तर आपण पापडाची चटणी करतो ,पण आम्ही तर भाजी जास्त असली तरी करतो छान लागतो.लवकर संपवावा लागतो नाही तर पापड नरम होतो.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 जेवणाची रंगत वाढवणारा आणि सर्वाना आवडणारा क्रंची मसाला पापड Janhvi Pathak Pande -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे. Dipali Pangre -
मसाला पापड.. (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#पापडकधीही रेस्टॉरंटमध्ये गेलो की, अॅज स्टार्टर म्हणून बरेच वेळा मसाला पापड मागवला जातो... खाताना खरंच अप्रतिम लागतो. पण जेव्हा बिल येत. आणि मसाला पापडची किंमत बघितली तर हा विचार नक्कीच मनात येतो, एवढ्या पैशात तर अख्ख्या पापडच पॅकेट घरात येऊ शकत. आणि त्याचा आस्वाद कितीतरी दिवस आपण घेऊ शकतो...बर हा पापड करायला अगदी सोपा पण,कितीही चांगला प्रयत्न गेला तरीदेखील घरातील सदस्यांना बाहेरची मजा येत नाही. म्हणतात ना *घर की मुर्गी दाल बराबर** असो.... पार्टस ऑफ जोक 😆मसाला पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता. पापड तुम्ही तळून किंवा भाजून देखील वापरू शकता. पण मी इथे पापडाला किंचित तेल लावून भाजून घेतले आहे. त्याचा इफेक्ट देखील तळलेल्या पापड्या सारखाच येतो. मी हा मसाला पापड माझ्या किटी पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून सर्व्ह करते. आणि तेवढीच वाहवा बक्षिसाच्या रुपात मला मिळते...तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा *मसाला पापड*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 # Papad हॉटेल मध्ये गेले की प्रथम आपल्याला स्टार्टर लागते. मसाला पापड तर ऑल टाइम फेवरेट असते सर्वांचे. टेस्टी आणि क्रणची पापड . चला तर आज पाहू यात मसाला पापड ची रेसिपी Sangita Bhong -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
झणझणीत पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पापड हा कीवर्ड ओळखून झणझणीत आणि झटपट अशी तोंडी लावण्यासाठी ही पापड चटणी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23पझल मधील पापड शब्द. हाॅटेल मध्ये स्टार्टर साठी मागवला जाणारा खास पदार्थ म्हणजे मसाला पापड. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा पदार्थ. Sujata Gengaje -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
भडंग (Bhadang recipe in marathi)
#EB16 #W16हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. भडंग हा झटपट होणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
मसाला दही पुरी (masala dahi puri recipe in marathi)
#CDY❤️ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी मसाला दही पुरी ❤️ Surekha vedpathak -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#papadअतिशय चविष्ट व चटंकन होणारा व भुकेला थोडं क्षमवणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड जो हॉटेल वाल्यांचा कमाईचा पदार्थ आहे.ऑर्डर येईपर्यंत बरेच जण हा पापड चवीने खातात व भुकेला थोपवतात Charusheela Prabhu -
आयत्या वेळची पापड चटणी (Velachi papad chutney recipe in marathi)
#KS7 #lost recipe- बर्याच वेळी कोणीतरी पाहुणे आगंतुक येतात,मग प्रश्न पडतो जेवणासाठी काय करायचे? भाजी नसते, तेव्हा हा पटकन होणारा घरात उपलब्ध असणाऱ्या जिन्नसातून पापड चटणी तयार करता येतो.अतिशय पौष्टिक, रूचकर, आरोग्यदायी आहे. Shital Patil -
पापड बॉम्ब (papad bomb recipe in marathi)
#GA4#week23#papadहा कीवर्ड घेऊन मी #पापड_बॉम्ब बनवले. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात आणि झटपट तयार होणारे हे स्टार्टर तुम्हाला नक्की आवडतील. Rohini Kelapure -
मसाला पापड (masala papad recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1 मध्ये माझी २ रेसिपी आहे ,मसाला पापड हा हे सर्वांनाच माहिती आहे माझ्या घरी सर्वांनाच आणि मला पण खूप आवडते ,जेवणाच्या आधी पुष्कळ लोकांना आवड आहेतच मसाला पापड खायची आता पावसाळा लागला तळलेल्या पदार्थांची खूप आठवण होते खायला म्हणून आज मी जेवणाच्या आधी मसाला पापड बनवला होता तर बघुया मसाला पापड 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi)
#GA4 #week23पापड हा क्लू घेउन मी एक रेसिपी केली आहे. Devyani Pande -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
रव्याचा शिरा (मऊ आणि लुसलुशित) (shira recipe in marathi)
#झटपटसत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो. जर तो देवाच्या मंदिरात असेल तर त्याची चव जरा आणखीनच छान होते असं मला वाटतं तर आज मी झटपट 10 मिनिटात तय्यार होणारा असा हा शिरा बनवणार आहे. Deveshri Bagul -
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Papadजेवणासोबत तोंडी लावायला ,पापड पासून बनणारा एक झटपट प्रकार..😊 Deepti Padiyar -
मसाला पापड चाट कोन (masala papad cone recipe in marathi)
#GA #week6#chatपापड शिवाय आपले जेवणाचे ताट अपुरेच वाटते... पापड हा हवाच .... तर हा मसाला पापड चाट असेल तर मस्तच... Aparna Nilesh -
-
पापड व्हेजी सॅन्डविच (sandwich recipe in marathi)
#झटपट #Goldenapron3 week23 मधिल की वर्ड पापड आहे. पापडांपासून ही सुदंर रेसिपी बनवली आहे. अतिशय झटपट, टेम्टिंग बनते. चटपटीत असल्याने सर्व ऐज गृपला, पाहुण्यांना ही आवडेल अशी आहे. व्हेजिटेबल असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. पोटासाठी हलकी व पोटभारीची आहे. चीज घातल्याने मुलं खूपचआवडीने खातात व डिमांड करतात त्यामुळे सलाड पण पोटात जाते. जरूर बनवा व एन्जॉय करा. Sanhita Kand -
पापड समोसा (papad samosa recipe in marathi)
#GA4#week23#की वर्ड पापडगोल्डन एप्रन 4 वीक 23 पझल क्रमांक 23मधील की वर्ड पापड ओळखून मी पापड समोसा हा पदार्थ केला आहे. Rohini Deshkar -
पुरी (Puri recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा रेसिपी चॅलेंज.पुरी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.श्रीखंड पुरीचा बेत पाडव्याला तर झालाच पाहिजे.मी तयार आम्रखंड आणले आहे. Sujata Gengaje -
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. Deepali Surve -
कुर्रम् कुर्रम् पापड रोल (papad roll recipe inm arathi)
#GA4 #week23हा पापड रोल अत्यंत चविष्ट लागतो. पूर्वी भूक लागल्यावर असा रोल तयार करून द्यायचे . व्यवस्थित पोट तर भरतेच आणि तोंडाला यम्मी टेस्ट येते . पटकन होणारा हा रोल कसा करायचा ते पाहूयात. Mangal Shah
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14624784
टिप्पण्या