कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#GA4
#week25

#GA4
#week25

पुढे वाचा

वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)

Seema Mate
Seema Mate @cook_22805348

#GA4
#week25

#GA4
#week25

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1/4 (250 ग्रॅम)वांगे
  • 250 ग्रॅमशेवग्याच्या शेंगा
  • 1 लहानकांदा बारीक चिरलेला
  • 1 चमचाआलं लसूण पेस्ट
  • 1/4 वाटीपातीचा कांदा
  • 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  • 1/4 वाटीकोथिंबीर
  • 3 चमचालाल तिखट
  • 1/2 चमचाहळद
  • 1/2 चमचागरम मसाला
  • चवीनुसारमीठ
  • 1/4 चमचामोहरी
  • पावसाचा जीरे
  • हींग
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम वांगी स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी करून घ्या. त्याच प्रमाणे शेवग्याच्या शेंगाची साल काढून त्याचे तुकडे करून घ्या.

    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका भांड्यात तेल तापत ठेवा. तेल गरम झाले की, प्रथम त्यात हिंग, मोहरी, जीरे घाला व परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा तसेच पातीचा कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. आता त्यात आले लसूण पेस्ट घाला व त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या.

    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात सगळे सुके मसाले, बारीक चिरलेला टोमॅटो तसेच थोडी कोथिंबीर घाला व परतून घ्या. आता त्यात वांगे तसेच शेंगा घाला व परतल्यानंतर मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्या.

    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून परत भाजीला पाच मिनिटे शिजवून घ्या. तयार भाजी कोथिंबीरीने गार्निश करा.

    वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Seema Mate
Seema Mate @cook_22805348
10 मार्च 2021 14:44 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Vangi Drumstick भाजी शेंगा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  2. शिळ्या भाताच्या वड्या
  3. चीज पराठा
  4. आंब्याचे घारगे
  5. आंब्याची वडी
  1. नवाबी शाही अंडा कुर्मा करी (anda kurma curry recipe in marathi)
  2. देसी मॅकरोनी पास्ता (desi macroni pasta recipe in marathi)
  3. बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
  4. मालवणी चणा करी (malwani chana curry recipe in marathi)
  5. ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
  1. पापलेट फ्राय (Paplet recipe in marathi)
  2. सुक्या बोंबीलची चटणी (sukhya bombilchi chutney recipe in marathi
  3. रवा दोसा (rava dosa recipe in marathi)
  4. वेगन कुर्मा करी (vegan kurma curry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14711724
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close