"चना करी" (chana curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काळे चणे पाच ते सहा तास भिजवून घ्या.
- 2
आता एका कढाईत सहा चमचे तेल घाला. तेल गरम झाले की, प्रथम त्यात हिंग, कढीपत्ता घालून अर्थात मिनिटे परतून घ्या.आता त्यात बारीक चिरलेला कांदा घाला कांदा थोडा नरम झाला की त्यात आलं लसूण पेस्ट घाला.
- 3
आलं लसून चा कच्चा वास गेला की, त्यात सगळे सुके मसाले तसेच टोमॅटो घालून दोन मिनिटे शिजवून घ्या. आता त्यात भिजवलेले चणे घालून तेलात दहा ते बारा मिनिटे होउ द्या.
- 4
आता त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून चणे पाच मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. तयार चणा करी कोथिंबीरीने गार्निश करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14712342












टिप्पण्या